sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile
sanjay ghadi-संजय घाडी

@misanjayghadi

शिवसेना नगरसेवक क्रं.५ | स्थायी समिती सदस्य | मुंबई महानगरपालिका
shivsena bmc corporator ward no.5
member of standing committee

ID: 1170929674991456256

calendar_today09-09-2019 05:19:40

639 Tweet

912 Followers

153 Following

sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीचा हा पवित्र उत्सव म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर अंतःकरणातील चैतन्य जागृत करण्याचा सोहळा! महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर विविध शिवालयांमध्ये जाऊन देवाधिदेव महादेवाचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. #mahashivratri #harharmahadev #lordshiva #mahadev #hindufestival

sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर सशस्त्र क्रांतिकारक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #VasudevBalwantPhadke #IndianRevolutionary #FreedomFighter #IndianIndependence #maharashtra

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर सशस्त्र क्रांतिकारक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#VasudevBalwantPhadke #IndianRevolutionary #FreedomFighter #IndianIndependence #maharashtra
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

बीएमसी कार्यालयात वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी विकासकामांचा आढावा घेतला.

बीएमसी कार्यालयात वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी विकासकामांचा आढावा घेतला.
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

आज क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. लहुजींना विनम्र अभिवादन ! #LahujiVastadSalve #IndianRevolutionary #FreedomFighter

आज क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. लहुजींना विनम्र अभिवादन !

#LahujiVastadSalve #IndianRevolutionary #FreedomFighter
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

"महाराष्ट्राच्या राजधानीत, विकासाच्या महामेरूचे आगमन. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मुंबईत मनःपूर्वक स्वागत! (Prime Minister, Narendra Modi, Maharashtra, Mumbai, Modi in Maharashtra, Shivsena) #NarendraModi #Mumbai #Maharashtra #Development #MumbaiDevelopment

"महाराष्ट्राच्या राजधानीत, विकासाच्या महामेरूचे आगमन. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मुंबईत मनःपूर्वक स्वागत!

(Prime Minister, Narendra Modi, Maharashtra, Mumbai, Modi in Maharashtra, Shivsena)

#NarendraModi #Mumbai #Maharashtra #Development #MumbaiDevelopment
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार असून त्यानिमित्त स्वागतासाठी उपस्थित असताना भाजपचे नेते, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांची भेट झाली. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार असून त्यानिमित्त स्वागतासाठी उपस्थित असताना भाजपचे नेते, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांची भेट झाली.

<a href="/ShelarAshish/">Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार</a>
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

उपशाखाप्रमुख मा. श्री. संतोष कसरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना! #happybirthday #birthdaywishes #sanjayghadi #shivsena #maharashtra

उपशाखाप्रमुख मा. श्री. संतोष कसरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!

#happybirthday #birthdaywishes #sanjayghadi #shivsena #maharashtra
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

संचालक मुंबई सहकारी बोर्ड लि. आणि जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई सहकार आघाडी मा.श्री. अमोल खरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना! #happybirthday #birthdaywishes #shivsena #maharashtra

संचालक मुंबई सहकारी बोर्ड लि. आणि जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई सहकार आघाडी मा.श्री. अमोल खरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!

#happybirthday #birthdaywishes #shivsena #maharashtra
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

राज्यमंत्री मा.श्री. योगेश कदमजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना! #happybirthday #birthdaywishes #shivsena #maharashtra Yogesh Ramdas Kadam

राज्यमंत्री मा.श्री. योगेश कदमजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!

#happybirthday #birthdaywishes #shivsena #maharashtra

<a href="/iYogeshRKadam/">Yogesh Ramdas Kadam</a>
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय! ​फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबई विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी लाभली.

भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय!

​फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मुंबईत आगमन झाले.

मुंबई विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी लाभली.
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

आज मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे क्षत्रिय घाडीगावकर समाज मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री. घनश्याम गावकर यांच्या समवेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती... अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार सलाम. #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti #shivajimaharaj #hindaviswarajya #maharashtra #shivsena

IMC Chamber of Commerce and Industry (@imc_india) 's Twitter Profile Photo

Shri sanjay ghadi-संजय घाडी, Deputy Mayor of Mumbai, visited the MahaBharat International Trade Expo 2026 today. During his visit, he interacted with exhibitors, explored the diverse stalls, and appreciated the Expo’s role in empowering MSMEs by providing them with visibility, market

sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

लघु उद्योगांना जागतिक व्यासपीठ, विकासाची नवी झेप! #mahabharatexpo2026 #empoweringmsme #mumbaievents #tradeexpo #shivsena

sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! #madhavsadashivgolwalkar #gurujigolwalkar #rss #inspirations #shivsena

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!

#madhavsadashivgolwalkar #gurujigolwalkar #rss #inspirations #shivsena
sanjay ghadi-संजय घाडी (@misanjayghadi) 's Twitter Profile Photo

शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'शिवदुर्ग' प्रदर्शनाला भेट दिली. #chhatrapatishivajimaharaj #exhibition #maharashtraforts #marathahistory #shivsena