Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile
Mahesh chemte

@mchemtemt

Journalist. Cover transport development and issues for महाराष्ट्र टाइम्स, ex.लोकमत, noice of silence & read eyes, sher-o-shayari, nyt rider.
#trust on words...

ID: 3286472131

calendar_today21-07-2015 11:38:01

5,5K Tweet

872 Followers

571 Following

Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

मुंबई-पुण्यात असलेल्या रोजगाराच्या विपुल संधी, मनोरंजनाची वैविध्यपूर्ण ठिकाणे यांमुळे शहरांतील घरांना तरुणांची पसंती आहे. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधांची उभारणी होत नसल्याने येथील सार्वजनिक व्यवस्था, सुविधा यांवर ताण येत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

हा उपक्रम मुंबईतून पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या मटाच्या सर्व आवृत्त्यांत यशस्वी ठरला आहे. Parag Karandikar sameer karve Hemant Satam Nitinchavan Dipesh More Ramesh Khokrale CHINMAY KALE Anuja C sushant.more1982 Rohan Pramod Tillu Sharmila Kalgutkar/शर्मिला कलगुटकर🇮🇳 Anuja C

हा उपक्रम मुंबईतून पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या मटाच्या सर्व आवृत्त्यांत यशस्वी ठरला आहे.
Parag Karandikar sameer karve Hemant Satam Nitinchavan Dipesh More Ramesh Khokrale CHINMAY KALE Anuja C sushant.more1982 Rohan Pramod Tillu
Sharmila Kalgutkar/शर्मिला कलगुटकर🇮🇳 Anuja C
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

रंगदेवता आणि नृत्य-नाट्य रसिकांच्या साथीने मटा श्रावणक्वीन २०२४ सोहळा दिमाखात पार पडला.

रंगदेवता आणि नृत्य-नाट्य रसिकांच्या साथीने  मटा श्रावणक्वीन २०२४ सोहळा दिमाखात पार पडला.
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

विरारपट्ट्यातील नागरिकांना शहरात न येता थेट नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला काही तासांत पोहोचता येणार आहे. वाचा सविस्तर. Parag Karandikar Maharashtra Times मटानाशिक MaharashtraTimesPune

विरारपट्ट्यातील नागरिकांना शहरात न येता थेट नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला काही तासांत पोहोचता येणार आहे. वाचा सविस्तर.
Parag Karandikar Maharashtra Times मटानाशिक MaharashtraTimesPune
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांच्या हिताची माहिती वाचा सविस्तर.

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांच्या हिताची माहिती वाचा सविस्तर.
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सी-३ मध्ये बोईसर स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. Parag Karandikar sameer karve pravin mulye Hemant Satam Maharashtra Times MaharashtraTimesPune मटानाशिक

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सी-३ मध्ये बोईसर स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.
Parag Karandikar sameer karve
pravin mulye Hemant Satam
Maharashtra Times MaharashtraTimesPune मटानाशिक
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

पश्चिम रेल्वेच्या २० रेल्वे स्थानकात एईडी कार्यान्वित करण्यात आले आहे. Parag Karandikar sameer karve Hemant Satam pravin mulye

पश्चिम रेल्वेच्या २० रेल्वे स्थानकात एईडी कार्यान्वित करण्यात आले आहे.
Parag Karandikar sameer karve
Hemant Satam pravin mulye
Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवात आरक्षणाशिवाय रेल्वे प्रवास आता शक्य होणार आहे.

Mahesh chemte (@mchemtemt) 's Twitter Profile Photo

ST Bus Strike: ST बस संपकऱ्यांविरोधात रा.प. महामंडळाचे आक्रमक पावले, कंत्राटी पद्धतीने नव्याने कर्मचारी नेमणार marathi.indiatimes.com/maharashtra/mu…