Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile
Mayank Gandhi

@mayankgandhi04

Social Activist | Founder, Global Vikas Trust | Empowering Farmers & Leading Sustainable Change | Led India Against Corruption Movement | Ex Urban Planner

ID: 56985219

linkhttps://linktr.ee/globalvikastrust calendar_today15-07-2009 10:49:14

15,15K Tweet

161,161K Followers

3,3K Following

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

फोडा आणि राज्य करा... ही इंग्रजांची नीती होती. देशाला स्वातंत्र्य मिळून आता अनेक वर्षे झाली आहेत. पक्षा - पक्षात, जाती - जातीत, धर्मा - धर्मात विभागून जाऊ नका. आपण सगळे एक आहोत... आपण सगळे शेतकरी आहोत. #मीशेतकरी #शेतकरीप्रथम #मराठवाडा #शेतकरीसंवादमेळावा #शेतकरी Shivraj Singh Chouhan

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

𝐓𝐇𝐄 𝐉𝐎𝐔𝐑𝐍𝐄𝐘 𝐎𝐅 𝐓𝐑𝐀𝐍𝐒𝐅𝐎𝐑𝐌𝐀𝐓𝐈𝐎𝐍 𝟐𝟎𝟏𝟔 - GVT decided to create a "𝐩𝐫𝐨𝐨𝐟 𝐨𝐟 𝐜𝐨𝐧𝐜𝐞𝐩𝐭" model in the worst area of the country to transform India - Done ✅ 𝟐𝟎𝟏𝟕-𝟐𝟒 - Well documented model with 𝟏𝟎 𝐭𝐢𝐦𝐞𝐬 𝐢𝐧𝐜𝐨𝐦𝐞 for farmers in

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या कृषी क्रांतीचा परिवर्तनाचा प्रवास, 2016 साली भारतातील अवघड व कठीण भागांमध्ये , शाश्वत ग्रामीण व शेती विकासाचे मॉडेल तयार करून देश बदलण्याचा ग्लोबल विकास ट्रस्टने घेतलेला संकल्प पूर्ण होतोय! ✅ 2017 ते 2024 या काळात 5000 गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा पट वाढवणारा

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

The only real gutsy lady fighting against corruption! And now she is getting such open threats. What is the govt doing? What is the police doing? Move fast before anything happens. Devendra Fadnavis मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai CMO Maharashtra youtu.be/G8tMqqD2fNI?si…

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

#दारिद्र्याविरुद्धची_लढाई आमची खरी लढाई कुणाविरुद्ध नाही - कुठल्या राजकारण्याविरुद्ध, कुठल्या जाती-धर्माविरुद्ध नाही. ही लढाई आहे दारिद्र्याविरुद्ध. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली दु:खं आणि त्रास आता थांबला पाहिजे - आपल्या मुलांसाठी, आपल्या भविष्याकरिता. आपली सर्वात पहिली आणि

#दारिद्र्याविरुद्धची_लढाई

आमची खरी लढाई कुणाविरुद्ध नाही - कुठल्या राजकारण्याविरुद्ध, कुठल्या जाती-धर्माविरुद्ध नाही. ही लढाई आहे दारिद्र्याविरुद्ध. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली दु:खं आणि त्रास आता थांबला पाहिजे - आपल्या मुलांसाठी, आपल्या भविष्याकरिता.

आपली सर्वात पहिली आणि
Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

ग्लोबल विकास ट्रस्ट व्हरकटे कुटुंबियांच्या भक्कमपणे पाठीशी आहे.... परळी तालुक्यातील मौजे मालनाथपूर येथील अतिशय कष्टाळू शेतकरी राम विश्वनाथ व्हरकटे आणि अशोक विश्वनाथ व्हरकटे यांच्या शेतातील घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरामध्ये वेचणी झालेला जवळपास 110 क्विंटल

ग्लोबल विकास ट्रस्ट व्हरकटे कुटुंबियांच्या भक्कमपणे पाठीशी आहे....

परळी तालुक्यातील मौजे मालनाथपूर येथील अतिशय कष्टाळू शेतकरी राम विश्वनाथ व्हरकटे आणि अशोक विश्वनाथ व्हरकटे यांच्या शेतातील घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरामध्ये वेचणी झालेला जवळपास 110 क्विंटल
Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

थंडीच्या वातावरणात केळीच्या बागेचे संरक्षण करण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी करावयाचे उपाय समजून घ्या... 📌 सविस्तर माहितीसाठी कृषीकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र, ता.परळी वैजनाथ येथे भेट द्या. 📌 विविध स्वरूपाची कृषी संलग्न उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी पेजला

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

मी माझ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वचन दिलं आहे की त्यांच्या आवाजाला देशात सर्वोच्च स्थानी नेऊ. आज दिल्लीमध्ये नीती आयोग आणि ICRIER च्या टीमला भेटलो आणि आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सविस्तर सांगितल्या. पुढील दोन महिन्यांत ते परळीत येणार आहेत. मराठवाड्यातील गरिबीशी लढण्याची आपली

मी माझ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वचन दिलं आहे की त्यांच्या आवाजाला देशात सर्वोच्च स्थानी नेऊ.

आज दिल्लीमध्ये नीती आयोग आणि ICRIER च्या टीमला भेटलो आणि आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सविस्तर सांगितल्या. पुढील दोन महिन्यांत ते परळीत येणार आहेत.

मराठवाड्यातील गरिबीशी लढण्याची आपली
Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

📍 ग्लोबल विकास ट्रस्ट आयोजित सामूहिक विवाह सोहळा (सलग दुसरे यशस्वी वर्ष) — 07 फेब्रुवारी 2026. 👉 आपल्या ओळखीतील पात्र जोडप्यांची नोंदणी अवश्य करा! #शेतकरी #सामूहिक #विवाह #GVT

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

7 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहानजी यांचा GVT आणि 50,000 शेतकरी बांधवांसोबत ऐतिहासिक कार्यक्रम. youtu.be/pO7UP8zY__8 पहा आणि प्रतिक्रिया कळवा. मयंक गांधी - GVT, 9594888909 Shivraj Singh Chouhan CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Mayank Gandhi (@mayankgandhi04) 's Twitter Profile Photo

ग्लोबल विकास ट्रस्ट ही केवळ संस्था नसून हा एक मोठा परिवार आहे. माझा झालेला सन्मान हा या चळवळीतील प्रत्येकाचा सन्मान आहे. आपल्या परिवारात कार्यरत सदस्य, आपल्याशी जोडला गेलेला प्रत्येक शेतकरी या सन्मानास पात्र आहेत. जय जवान, जय किसान! #शेतकरी #GVT #ग्लोबलविकासट्रस्ट #मीशेतकरी

ग्लोबल विकास ट्रस्ट ही केवळ संस्था नसून हा एक मोठा परिवार आहे. माझा झालेला सन्मान हा या चळवळीतील प्रत्येकाचा सन्मान आहे. 

आपल्या परिवारात कार्यरत सदस्य, आपल्याशी जोडला गेलेला प्रत्येक शेतकरी या सन्मानास पात्र आहेत.

जय जवान, जय किसान!

#शेतकरी #GVT #ग्लोबलविकासट्रस्ट #मीशेतकरी