Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile
Mangesh Maskar

@maskarmangesh

धारकरी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान इचलकरंजी

ID: 1062712820343595008

calendar_today14-11-2018 14:24:15

226 Tweet

237 Followers

100 Following

Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile Photo

मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथं पर्यंत पोहचल्या तेवढाच भाग आज हिंदुस्थान म्हणून शिल्लक आहे . मराठ्यांच्यावर उपकाराची भाषा कुणी करू नये महाराष्ट्र हा हिन्दुस्थानचा प्राण आहे #मराठी #निषेध PMO India Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra

मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथं पर्यंत पोहचल्या तेवढाच भाग आज हिंदुस्थान म्हणून शिल्लक आहे . मराठ्यांच्यावर उपकाराची भाषा कुणी करू नये महाराष्ट्र हा हिन्दुस्थानचा प्राण आहे
#मराठी
#निषेध
PMO India Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra
Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile Photo

आदरणीय मुख्यमंत्री साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपण दिलेल्या आदेशा प्रमाणे श्री गणेश मंडप उभारणी साठी कोणत्याही शुल्क नसताना. इचलकरंजी महानगरपालीका गणेश मंडळा कडून पैसे घेत आहेत कृपया ह्यात लक्ष घालून संबंधि आधिकार्यांना शुल्क न घेण्याचे व घेतलेले शुल्क परत करण्याचे सुचेना द्यावे.

आदरणीय मुख्यमंत्री साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे  आपण दिलेल्या आदेशा प्रमाणे श्री गणेश मंडप उभारणी साठी कोणत्याही शुल्क नसताना.
इचलकरंजी महानगरपालीका गणेश मंडळा कडून पैसे घेत आहेत
कृपया ह्यात लक्ष घालून संबंधि आधिकार्यांना  शुल्क न घेण्याचे व घेतलेले शुल्क परत करण्याचे सुचेना द्यावे.
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???

Yogi Adityanath (@myogiadityanath) 's Twitter Profile Photo

देवाधिदेव महादेव के 12 ज्योतिर्लिंगों में से एक, परम पावन महाकालेश्वर मंदिर के विस्तार, 'श्री महाकाल लोक' को आज आदरणीय प्रधानमंत्री जी ने राष्ट्र को समर्पित किया है। यह कॉरिडोर आस्था को सम्मान, अस्मिता को संरक्षण और राष्ट्रीय गौरव बोध का नया स्वर्णिम अध्याय है। जय महाकाल!

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

श्रीस्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांना #मुस्लिम_फाकिराच्या वेशभूषेत दाखवण्याचे काय कारण असेल ? प्रत्येक मालिकेत हिंदु धर्म चालीरीतीवर टीका आणि सर्वधर्मसमभाव घुसविणाऱ्या #Colors_मराठीचा_जाहीर_निषेध खालील लिंक वर जाऊन आपला विरोध दर्शवा व निषेध नोंदवा ! fb.watch/gfrfgt5L4U/

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (@bhidegurujii) 's Twitter Profile Photo

संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडीओ पोहचला पाहिजे ! मीडिया कधीच असे विधायक कार्य समाजापुढे आणणार नाही.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (@bhidegurujii) 's Twitter Profile Photo

प्रति,मेहता पब्लिशिंग हाऊस. मा.सुधा मूर्ती जी यांच्या भेटीवरून आदरणीय गुरुजींबद्दल बदनामीकारक खोटी कथा रचणाऱ्या संबंधित मुलीवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा एकही स्वाभिमानी हिंदू तुमच्या मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन असणारे कोणतेही पुस्तक खरेदी करणार नाही. Mehta Publishing House

Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile Photo

प्रति,मेहता पब्लिशिंग हाऊस. मा.सुधा मूर्ती जी यांच्या भेटीवरून आदरणीय गुरुजींबद्दल बदनामीकारक खोटी कथा रचणाऱ्या संबंधित मुलीवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा एकही स्वाभिमानी हिंदू तुमच्या मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन असणारे कोणतेही पुस्तक खरेदी करणार नाही. Mehta Publishing House

Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile Photo

धन्यवाद मुख्यमंत्री साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री साहेब Devendra Fadnavis शिवछत्रपतींच्या मनातलं कार्य आपल्या कडून घडत आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान Chhatrapati Udayanraje Bhonsle CMO Maharashtra

धन्यवाद मुख्यमंत्री साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री साहेब Devendra Fadnavis शिवछत्रपतींच्या मनातलं कार्य आपल्या कडून घडत आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान Chhatrapati Udayanraje Bhonsle CMO Maharashtra
Mangesh Maskar (@maskarmangesh) 's Twitter Profile Photo

नाशिक जिल्ह्यातील आद्य ज्योतिर्लिंग श्रीत्र्यंबकेश्वर येथे काही मुसलमान पंथाच्या लोकांनी उरूस झाल्यानंतर चादर चढवण्यासाठी मुख्यद्वारातून घुसण्याचा प्रयत्न केला, सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने उत्तर द्वाराने जवळजवळ मंदिरात प्रवेश केला..! CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

भिडे गुरूजींचा अपमान सहन करणार नाही- खासदार अनिल बोंडे #Politics loksatta.com/nagpur/will-no…

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

Solapur Police did unprovoked brutal lathicharge on #SambhajiBhide Guruji followers, issue raised in assemby today; will you take action against erring officers महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस? Legal Rights Observatory- LRO उगाच हिंदुत्ववाद्यांवर लाठीमार का केलात ? उत्तर तर द्यावे लागेल!

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

*शरी केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान इचलकरंजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (@bhidegurujii) 's Twitter Profile Photo

नटीला बोलावून वासनेला प्रोत्साहन दिल्याशिवाय आणि महिलांना नाचवल्याशिवाय सुद्धा दहिहंडी कार्यक्रमात गर्दी जमवता येते.फक्त मनात धर्मनिष्ठा हवी.. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजी

Sambhaji Chhatrapati (@yuvrajsambhaji) 's Twitter Profile Photo

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (@bhidegurujii) 's Twitter Profile Photo

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरल्याबद्दल पै.शिवराज राक्षे यांचे हार्दिक अभिनंदन!💐🚩

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरल्याबद्दल पै.शिवराज राक्षे यांचे हार्दिक अभिनंदन!💐🚩
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

स्वस्ति जी का ये भजन एक बार सुन लें तो लंबे समय तक कानों में गूंजता रहता है। आंखों को आंसुओं से, मन को भावों से भर देता है। #ShriRamBhajan youtube.com/watch?v=L2bcbX…