
महाराष्ट्र माझा
@marathi_mavla
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा !! मराठी भाषा, मराठी रोजगार ह्यासाठी काम करणारा मराठी माणूस
जात- मराठी
धर्म - महाराष्ट्र
ID: 1431897314424078338
29-08-2021 08:31:53
1,1K Tweet
728 Takipçi
322 Takip Edilen

काल काही कामानिमित्त नाशिकच्या EPFO ऑफिसला गेले होते.सगळीकडे हिंदी भाषेचा प्रसार चालु आहे.हे सगळं नक्की कशासाठी ? महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार कशासाठी?ऑफिसमधे सगळे हिंदीत बोलत होते.आणि नोंदणी विभागात एकही कर्मचारी जागेवर नव्हता. CMO Maharashtra राज्यात नक्की काय चालू आहे ? #मराठी


नीट विचार करा,मराठी म्हणून एक व्हा आणि राज्याचे नेतृत्व फक्त स्थानिक मराठी लोकांकडेच असले पाहिजे ✅ यासाठी काम करा आणि मतदान करताना भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis यांचा मराठी द्वेष नक्की ओळखा.





𝐀𝐥𝐞𝐫𝐭 ⚠️ 𝐃𝐞𝐚𝐫, 𝐍𝐨𝐫𝐭𝐡 & 𝐁𝐈𝐌𝐀𝐑𝐔 𝐏𝐞𝐨𝐩𝐥𝐞 𝐖𝐢𝐥𝐥 𝐲𝐨𝐮 𝐀𝐜𝐜𝐞𝐩𝐭 𝐒𝐮𝐜𝐡 𝐁𝐞𝐡𝐚𝐯𝐢𝐨𝐮𝐫 𝐈𝐧 𝐘𝐨𝐮𝐫 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 ? This is how your people treat locals in their own state They don't like Love and Respect-now let's wait for reaction. MNS Adhikrut - मनसे अधिकृत






फडणवीस-शिंदे-पवार सरकार हे #मराठीद्वेष्टा आणि #महाराष्ट्रद्रोही आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Shivsena - शिवसेना NCP Mumbai

सिद्धिविनायक मंदिराचा कोषाध्यक्ष चक्क एक परप्रांतीय भैय्या आहे. शासनातल्या नोकऱ्या, राज्यातल्या जमिनी कमी पडत होत्या तर आता आमच्या मंदिरातले पदे पण खैरात म्हणून भैय्यांना वाटली जात आहेत. Devendra Fadnavis ने मराठी लोकांना परत त्यांची लायकी दाखवून दिली. करा अजून हिंदू हिंदू.




