Mangesh Gidde (@mangeshgidde) 's Twitter Profile
Mangesh Gidde

@mangeshgidde

Humanitarian. Rational.

ID: 207175050

calendar_today24-10-2010 18:15:53

1,1K Tweet

29 Followers

514 Following

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#कोल्हापुर ते #पुणे प्रवासासाठी ८तास लागले संध्याकाळी ६.२०ला निघालेली बस मध्यरात्री २.२०ला स्वारगेटला पोचली. कोल्हापुर, कराड, उंब्रज, नागठाणे, नसरापूर येथे प्रचंड कोंडी. ५-६ kmच्या रांगा लागल्या. राष्ट्रीय महामार्ग आहे की सिंहगडरोड असा प्रश्न पडला. Nitin Gadkari धन्यवाद #pune

#कोल्हापुर ते #पुणे प्रवासासाठी ८तास लागले
संध्याकाळी ६.२०ला निघालेली बस मध्यरात्री २.२०ला स्वारगेटला पोचली.
कोल्हापुर, कराड, उंब्रज, नागठाणे, नसरापूर येथे प्रचंड कोंडी. ५-६ kmच्या रांगा लागल्या. राष्ट्रीय महामार्ग आहे की सिंहगडरोड असा प्रश्न पडला.
Nitin Gadkari धन्यवाद
#pune
Ankitt  (@thestock_guy) 's Twitter Profile Photo

Nithin Kamath Nithin Kamath But when daily expiries started, 5 days in a week, did u look at ur increase in revenue & gave any benefit to acc holders by decreasing brokerage on F&O etc 😂😂😂

Ravi (@defencebrat) 's Twitter Profile Photo

So glad to see that finally पुणे शहर वाहतूक पोलीस started impounding wrongly parked vehicle in Wagholi area, A much appreciated, step, and hopefully you will start doing it with all four wheelers as well. Thank you so much, really appreciate it CP Pune City Police

So glad to see that finally पुणे शहर वाहतूक पोलीस started impounding wrongly parked vehicle in Wagholi area, A much appreciated, step, and hopefully you will start doing it with all four wheelers as well. Thank you so much, really appreciate it CP Pune City Police
Punekar News (@punekarnews) 's Twitter Profile Photo

Pune: Tanker Vendor Supplies Sewage Water for Drinking, 80% of Kharadi Society Residents Fall Ill punekarnews.in/pune-tanker-ve…

Pune Mirror (@thepunemirror) 's Twitter Profile Photo

Modified Silencer Noises Spark Outrage Among Wagholi Residents!! #Wagholi #SilencerNoise #PuneResidents #TrafficNoise #CommunityOutrage #VehicleNoisePollution #WagholiResidents (Wagholi, silencer noise, modified silencers, traffic pollution, community outrage, noise pollution,

Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

उलटे येऊन वेळ वाचवितो की जीव धोक्यात घालतो? प्राधान्य कशाला द्यायचे, हे पुणेकरांनी एकदा ठरवायला हवे. #पुणे #वाहतूक #स्वयंशिस्त #Pune #Traffic Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Kuldeep Jadhav पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस

उलटे येऊन वेळ वाचवितो की जीव धोक्यात घालतो? प्राधान्य कशाला द्यायचे, हे पुणेकरांनी एकदा ठरवायला हवे.
#पुणे #वाहतूक #स्वयंशिस्त
#Pune #Traffic
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Kuldeep Jadhav पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस
Sumedh Patil (@sumedh_bp) 's Twitter Profile Photo

जगप्रसिद्ध कोथरूड मध्ये आपले स्वागत आहे. #स्वच्छाग्रही #म PMC Care वारजे क्षे का पासून २ मिनिटांवर.. Dr. Rajendra Bhosale IAS Chandrakant Patil Murlidhar Mohol 👏🏼👏🏼 PMO India please visit. #puneiswatching

Anagha Chandratrey (@anaghac) 's Twitter Profile Photo

२००८ पासून ह्या पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करत आहे. जवळपास २० वर्ष झाली काम चालूच आहे. तसेच कोकणातून जाणारा हायवे मुंबईला गोव्याशी जोडेल, हे ही २०-३० वर्षे झाली ऐकतोय. पश्चिम महाराष्ट्रात सुसाट जाता येईल का माझ्या पिढी ला? कधी? Nitin Gadkari 🙏🏻

२००८ पासून ह्या पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करत आहे. जवळपास २० वर्ष झाली काम चालूच आहे.
तसेच कोकणातून जाणारा हायवे मुंबईला गोव्याशी  जोडेल, हे ही २०-३० वर्षे झाली ऐकतोय. पश्चिम महाराष्ट्रात सुसाट जाता येईल का माझ्या पिढी ला? कधी? Nitin Gadkari  🙏🏻
Pune Ploggers (@puneploggers) 's Twitter Profile Photo

Drive No: 562 Cleanup Drive at Shaniwar wada 📍 29 volunteers, 18 bags of plastic & 2 bags of Glass bottles. Please RT and spread the awareness. (1/3)

Drive No: 562
Cleanup Drive at Shaniwar wada 📍
29 volunteers, 18 bags of plastic & 2 bags of Glass bottles.

Please RT and spread the awareness.
(1/3)
Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे आज सिंहगड फिरायला गेलेले लोक संध्याकाळी ६.३०ला परत निघाले.डोनजे ते खडकवासला धरणारम्यान प्रचंड कोंडी झालीय.४-५ तास झाले लोक अजूनही खडकवासल्याला पोचहू शकले नाहीत. लोकांना घरी जाण्यास मध्यरात्र होईल एकाने काॅल करून सांगितले महिलांची स्थितीतर अजून वाईटय #pune पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी वाहिन्यांवर सुरू असणाऱ्या मालिकांबद्दल तुमचे काय मत आहे??

मराठी वाहिन्यांवर सुरू असणाऱ्या मालिकांबद्दल तुमचे काय मत आहे??
Sambhaji Patil (@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

पुण्यात बेशिस्त वाहनचालक हा मूळ मुद्दा आहे. ही बेशिस्त येण्याचे कारण १. वाहतूक पोलिस रस्त्यावर नसतात. असले तरी कोपऱ्यात थांबून वसुली करतात. २. वाहनचालकांना जरब राहिली नाही. ३. पुण्यात स्थलांतरित लोकांची संख्या वाढलीय. त्यांना नियम वगैरेचे घेणे देणे नाही. #Pune (1/3)

पुण्यात बेशिस्त वाहनचालक हा  मूळ मुद्दा आहे. ही बेशिस्त येण्याचे कारण
१. वाहतूक पोलिस रस्त्यावर नसतात. असले तरी कोपऱ्यात थांबून वसुली करतात.
२. वाहनचालकांना जरब राहिली नाही.
३. पुण्यात स्थलांतरित लोकांची संख्या वाढलीय. त्यांना नियम वगैरेचे घेणे देणे नाही.
#Pune (1/3)