Mahendra Karekar (@mahendrakareka1) 's Twitter Profile
Mahendra Karekar

@mahendrakareka1

ID: 1375010874348343299

calendar_today25-03-2021 09:06:30

31 Tweet

17 Followers

360 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री Narendra Modi यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे घेतली माहिती. महाराष्ट्र चांगली लढाई लढत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून कौतुक. केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार.

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे घेतली माहिती. महाराष्ट्र चांगली लढाई लढत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून कौतुक. केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार.
Rajasthan Royals (@rajasthanroyals) 's Twitter Profile Photo

We are pleased to be able to share that all our players, support staff & management have departed Delhi with negative tests, and the majority are already home. A big thanks to the BCCI, all frontline workers, hotel staff & other franchises for their support. #RoyalsFamily

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

वारंवार खडे बोल सुनावूनही मोदी सरकारचा कारभार किंचीतही सुधारला नाही. शेवटी ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयला टास्क फोर्स नेमावा लागला. सरकार असूनही जर न्यायालयाला कारभार हाती घ्यावा लागत असेल तर या निष्क्रिय भाजप सरकारचा उपयोग तरी काय?

वारंवार खडे बोल सुनावूनही मोदी सरकारचा कारभार किंचीतही सुधारला नाही. शेवटी ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयला टास्क फोर्स नेमावा लागला.

सरकार असूनही जर न्यायालयाला कारभार हाती घ्यावा लागत असेल तर या निष्क्रिय भाजप सरकारचा उपयोग तरी काय?
Yashwant Jadhav - यशवंत जाधव (@iyashwantjadhav) 's Twitter Profile Photo

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होतेय. आजची रुग्णसंख्या 2 हजार 678 इतकी आहे. जनतेने निर्बंधांचे पालन केल्याचा आणि सरकार तसेच प्रशासनाच्या नियोजनाचा हा परिणाम आहे. शून्य रुग्णसंख्या हेच लक्ष्य ठेवूया. #WarAgainstVirus Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray माझी Mumbai, आपली BMC Yamini Yashwant Jadhav

Abhisar Sharma (@abhisar_sharma) 's Twitter Profile Photo

अबे यार । "कोरोना भी एक प्राणी है हमारी तरह। उसे भी जीने का अधिकार है।" बीजेपी के ये नेता न होते तो कहां से मिलता ऐसा content ? वरुण 🇮🇳 Kunal Kamra Abijit Ganguly

Aryaan Zubair (@aryaanzubairinc) 's Twitter Profile Photo

संकट में नेतृत्व का गायब हो जाना देश के विश्वास के साथ धोख़ा है।

Krushna Mulik 🚩🇮🇳🚩 (@kr_mulik) 's Twitter Profile Photo

🌺 आज दि :- 14/05/2021 रोजीची जगतजननी आई श्री तुळजाभवानी देवीची प्रक्षाळ पूजा 🌺

🌺 आज दि :- 14/05/2021 रोजीची जगतजननी आई श्री तुळजाभवानी देवीची प्रक्षाळ पूजा 🌺
Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) 's Twitter Profile Photo

#PMCares फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे

Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@bodkheshilpa) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल में फिर सियासी बदलाव के बादल! TMC में वापसी चाहते हैं BJP के 33 विधायक- रिपोर्ट... hindi.news18.com/news/nation/cl…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#जागतिक_रक्तदाता_दिन आरोग्यमंत्री Rajesh Tope यांचे रक्तदात्यांना आवाहन... #WorldBloodDonorDay2021

Office of Uddhav Thackeray (@officeofut) 's Twitter Profile Photo

मी महाराष्ट्रातल्या नागरिकांचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोकं रडतात. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे! तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंची कधीही प्रतारणा होणार नाही..हे अश्रू माझी मोठी ताकद आहे! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

बल्लारपूर (जि.चंद्रपूर) येथे जूनपासून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे केंद्र सुरु करण्यात येईल. रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी सांगितले.पालकमंत्री Sudhir Mungantiwar उपस्थित होते.

बल्लारपूर (जि.चंद्रपूर) येथे जूनपासून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे केंद्र सुरु करण्यात येईल. रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री <a href="/ChDadaPatil/">Chandrakant Patil</a> यांनी सांगितले.पालकमंत्री <a href="/SMungantiwar/">Sudhir Mungantiwar</a> उपस्थित होते.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

पाळणा | कोकण कन्या बँड  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍हॉटेल ताज पॅलेस, मुंबई ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. फिनलंडच्या हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रिसायकल कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले. मुंबई पोर्ट

📍हॉटेल ताज पॅलेस, मुंबई
ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. फिनलंडच्या हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रिसायकल कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले.
 
मुंबई पोर्ट