Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile
Maharashtra Bhumi Official

@mahabhumi22

विश्वसनीय बातमी, अधिकृत माहिती आणि ज्ञानाचा खजिना !

ID: 1552557906272260096

linkhttp://www.maharashtrabhumi.in/ calendar_today28-07-2022 07:33:53

4,4K Tweet

117 Followers

573 Following

Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

आम्ही मनोज जरांगेंसोबत, आम आदमी पक्ष विधानसभा स्वबळावर लढणार. Arvind Kejriwal #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #AAP #arvindkejiwal

आम्ही मनोज जरांगेंसोबत, आम आदमी पक्ष विधानसभा स्वबळावर लढणार.
Arvind Kejriwal

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #AAP #arvindkejiwal
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या असून लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला. Sanjay Raut #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #sanjayraut #BangladeshViolence #shaikh_haseena #MaharashtraNews

शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या असून लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला.
Sanjay Raut

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #sanjayraut #BangladeshViolence #shaikh_haseena #MaharashtraNews
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी 288 मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही तर, त्यांच्यामागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल. Prakash Ambedkar #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #Manojjarnage

मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी 288 मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही तर, त्यांच्यामागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल.
Prakash Ambedkar
#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #Manojjarnage
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात इनाम जमिनीबाबादच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध. Vishva Hindu Parishad -VHP #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #Vishvahinduparishad #marathwada

मराठवाड्यात इनाम जमिनीबाबादच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध.
Vishva Hindu Parishad -VHP

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi  #Vishvahinduparishad #marathwada
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? Laxman Hake #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #laxmanhake #Rajthakrey

राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का?
Laxman Hake
#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #laxmanhake #Rajthakrey
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

औरंगाबादमधील 3 मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस नावं? चंद्रकांत खैरेंची तक्रार, एमआयएमने दुबार मतदान केल्याचा आरोप. #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #maharashtrapolitics #Shivsena #AIMIM #sambhajinagar

औरंगाबादमधील 3 मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस नावं? चंद्रकांत खैरेंची तक्रार, एमआयएमने दुबार मतदान केल्याचा आरोप.

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #maharashtrapolitics #Shivsena #AIMIM #sambhajinagar
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी गृहसेविका योजना, घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ. #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #Vidhansabha

लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी गृहसेविका योजना, घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ.

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #Vidhansabha
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

''युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत घडलं तेही रोखायला हवं'' Jayant Patil- जयंत पाटील #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

''युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत घडलं तेही रोखायला हवं''
Jayant Patil- जयंत पाटील

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

आता, झाड तोडाल तर 50 हजार दंड, वन विभागाचा GR निघणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. Eknath Shinde - एकनाथ शिंदे #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

आता, झाड तोडाल तर 50 हजार दंड, वन विभागाचा GR निघणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

विनेश फोगट आंदोलनात 'मोदी तेरी कबर खुदेगी' असे म्हटले होते. त्यानंतरही तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. उत्तम प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्या. हेच लोकशाहीचे सौंदर्य आणि सर्वोत्कृष्ट नेत्याचे द्योतक आहे. Kangana Ranaut

विनेश फोगट आंदोलनात 'मोदी तेरी कबर खुदेगी' असे म्हटले होते. त्यानंतरही तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. उत्तम प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्या. हेच लोकशाहीचे सौंदर्य आणि सर्वोत्कृष्ट नेत्याचे द्योतक आहे.
Kangana Ranaut
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहेस. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहिती आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू खंबीरपणे कमबॅक करशील. Narendra Modi #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहेस. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहिती आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू खंबीरपणे कमबॅक करशील.
Narendra Modi

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार, 3 हजार रुपये खात्यात येणार. #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते  17 ऑगस्टला जमा होणार, 3 हजार रुपये खात्यात येणार.

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

पवार-फडणवीसांचा नव्हे तर मी फक्त मराठा समाजाचा माणूस. Manoj Jarange Patil #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

पवार-फडणवीसांचा नव्हे तर मी फक्त मराठा समाजाचा माणूस.
Manoj Jarange Patil

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करतो असे सांगितले असते, तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन आला असतो. Ajit Pawar #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #AjitPawar

देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करतो असे सांगितले असते, तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन आला असतो.
Ajit Pawar

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #AjitPawar
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

लुआना अलोंसो च्या अफाट सौंदर्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित? स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं. Luana Alonso OLY #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #luanaalonso #Paris2024Olympic #Paris2024

लुआना अलोंसो च्या अफाट सौंदर्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित? स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं.
Luana Alonso OLY

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #luanaalonso #Paris2024Olympic #Paris2024
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे आहेत. ते मला फोनही करणार नाहीत. तसंच ते आरक्षणाबाबत काही करणारही नाहीत आणि ते येणारही नाहीत. मराठ्यांच्या पोरांनी त्यांना जाब विचारला. मात्र, राज ठाकरे यांची ती एक पळवाट होती. Manoj Jarange Patil

राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे आहेत. ते मला फोनही करणार नाहीत. तसंच ते आरक्षणाबाबत  काही करणारही नाहीत आणि ते येणारही नाहीत. मराठ्यांच्या पोरांनी त्यांना जाब विचारला. मात्र, राज ठाकरे यांची ती एक पळवाट होती.

Manoj Jarange Patil
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

खरं तर माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहावे असे काम मी अद्याप केलेले नाही. त्यामुळेच गेली दोन वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे मी टाळत होतो. मी केलेल्या कष्टांचे, संघर्षाचे उदात्तीकरण व्हावे हे मला अजिबात मान्य नव्हते. Eknath Shinde - एकनाथ शिंदे #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

खरं तर माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहावे असे काम मी अद्याप केलेले नाही. त्यामुळेच गेली दोन वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे मी टाळत होतो. मी केलेल्या कष्टांचे, संघर्षाचे उदात्तीकरण व्हावे हे मला अजिबात मान्य नव्हते.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

मुंबईतील विधानसभा जागांसाठी ठाकरे पोहोचले केजरीवालांच्या घरी. #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #arvindkejiwal

मुंबईतील विधानसभा जागांसाठी ठाकरे पोहोचले केजरीवालांच्या घरी.

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #arvindkejiwal
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय. Ajit Pawar #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi

आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय.

Ajit Pawar

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi
Maharashtra Bhumi Official (@mahabhumi22) 's Twitter Profile Photo

माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू. Manish Sisodia #maharashtrabhumiofficial #maharashtrabhumi #ManishSisodia #SupremeCourt #AamAadmiParty

माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू.
Manish Sisodia

#maharashtrabhumiofficial  #maharashtrabhumi #ManishSisodia #SupremeCourt #AamAadmiParty