Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile
Laxman Shinde

@laxmanrao7301

#धारकरी_श्री_शिवप्रतिष्ठान
शिवपुत्र!द्याल उरीचे जरी धर्ममर्म|
मारुनी म्लेंच्छ अवघे रणी रक्षु धर्म|
एकच ध्यास ३२ मन #सुवर्ण_सिंहासन १००% followback

ID: 4787726809

linkhttp://mcaf.ee/o8ulm0?LaxmanRao7301 calendar_today20-01-2016 07:47:36

7,7K Tweet

2,2K Followers

1,1K Following

Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. m.facebook.com/story.php?stor…

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.
m.facebook.com/story.php?stor…
🔥मनोज विश्वकर्मा🔥 (@manojcv123) 's Twitter Profile Photo

मैं साधु था मौन कभी, देवों की पूजा करता था! डंडों से मारा मुझको, मैं मौत देखकर हंसता था!! #पालघर_क्यों_भूल_रहे

मैं साधु था मौन कभी,
देवों की पूजा करता था!
डंडों से मारा मुझको,
मैं मौत देखकर हंसता था!!
#पालघर_क्यों_भूल_रहे
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन! जुलमी राजवट उलथवून लावत मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले, त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन! #मराठवाडा_मुक्तीसंग्राम

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन!
जुलमी राजवट उलथवून लावत मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले, त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन!
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम
Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile Photo

भारत के महान सपूत,सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत के निर्माण के साथ देश को विश्व गुरू के आसन पर पुनः स्थापित करने के लिए समर्पित, कर्म योगी हमारे यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदी जी को उनके 70वें जन्म दिन पर हार्दिक बधाई व शुभकामनाएँ।#HappyBirthdayPMModiji #ModiJiAt70

भारत के महान सपूत,सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत के निर्माण के साथ देश को विश्व गुरू के आसन पर पुनः स्थापित करने के लिए समर्पित, कर्म योगी हमारे यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदी जी को उनके 70वें जन्म दिन पर हार्दिक बधाई व शुभकामनाएँ।#HappyBirthdayPMModiji #ModiJiAt70
श्री शिवप्रतिष्ठान (@bhideguruji) 's Twitter Profile Photo

भारत के महान सपूत,सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत के निर्माण के साथ देश को विश्व गुरू के आसन पर पुनः स्थापित करने के लिए समर्पित, कर्म योगी हमारे यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदी जी को उनके 70वें जन्म दिन पर हार्दिक बधाई व शुभकामनाएँ। #ModiJiAt70 Narendra Modi

भारत के महान सपूत,सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत के निर्माण के साथ देश को विश्व गुरू के आसन पर पुनः स्थापित करने के लिए समर्पित, कर्म योगी हमारे यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदी जी को उनके 70वें जन्म दिन पर हार्दिक बधाई व शुभकामनाएँ।
#ModiJiAt70
Narendra Modi
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला आग्रा नगरीत. 'छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून मनापासून धन्यवाद दिले व अभिनंदन केले. Yogi Adityanath

Yogi Adityanath (@myogiadityanath) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है। इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा। आपकी Government of UP प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है। यह हमारा संकल्प है-वचन है।

Yogesh mali (@yog_mali) 's Twitter Profile Photo

⛳जय श्रीराम⛳ भो वाल्मिकी तुम्ही दिली रघुनाथ गाथा । त्या साठी ठेउ तुमच्या पदी नित्य माथा ।। केले किती कितीतरी उपकार महान । रामायणात गवसे खलु धर्म खाण ।। गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी महर्षि वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏 श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

⛳जय श्रीराम⛳

भो वाल्मिकी तुम्ही दिली रघुनाथ गाथा ।
त्या साठी ठेउ तुमच्या पदी नित्य माथा ।।
केले किती कितीतरी उपकार महान ।
रामायणात गवसे खलु धर्म खाण ।।

गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी

महर्षि वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏
श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
श्री शिवप्रतिष्ठान (@bhideguruji) 's Twitter Profile Photo

*⛳जय श्रीराम⛳* भो वाल्मिकी तुम्ही दिली रघुनाथ गाथा । त्या साठी ठेउ तुमच्या पदी नित्य माथा ।। केले किती कितीतरी उपकार महान । *रामायणात गवसे खलु धर्म खाण ।।*

*⛳जय श्रीराम⛳*

भो वाल्मिकी तुम्ही दिली रघुनाथ गाथा ।
त्या साठी ठेउ तुमच्या पदी नित्य माथा ।।
केले किती कितीतरी उपकार महान ।
*रामायणात गवसे खलु धर्म खाण ।।*
श्री शिवप्रतिष्ठान (@bhideguruji) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र #हिंदुस्थानचे पहिले #उपपंतप्रधान व पहिले #गृहमंत्री, पोलादी पुरुष, #भारतरत्‍न #सरदार_वल्लभभाई_पटेल यांच्या #जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🌼🙏🏻⛳🇮🇳

स्वतंत्र #हिंदुस्थानचे पहिले #उपपंतप्रधान व पहिले #गृहमंत्री, पोलादी पुरुष, #भारतरत्‍न #सरदार_वल्लभभाई_पटेल यांच्या #जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🌼🙏🏻⛳🇮🇳
Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile Photo

हम आपके साथ है आप ठोकते रहो.....🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇱... Prime Minister of Israel We stand with Israel...👍. #IStandWithIsrael

हम आपके साथ है आप ठोकते रहो.....🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇱... Prime Minister of Israel
We stand with Israel...👍.                         #IStandWithIsrael
Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile Photo

कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती 🙏🙏🙏 CDS जनरल #बिपिन_रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏 शिवसूर्यजाळ श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान Indian Air Force PMO India CMO Maharashtra CM Office, GoUP

कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती 🙏🙏🙏
CDS जनरल #बिपिन_रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏                                      शिवसूर्यजाळ श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान Indian Air Force PMO India CMO Maharashtra CM Office, GoUP
Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 काकी CMO Maharashtra Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis भावपूर्ण श्रद्धांजली काकी... 💐💐 आमदार मा.श्री.अनिलभाऊ बाबर यांच्या पत्नी शोभा काकी बाबर यांचे ६२व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन..!

Laxman Shinde (@laxmanrao7301) 's Twitter Profile Photo

पराधीनतेची घृणा राग चीड । *स्वयंतंत्रतेची पराकोटी ओढ ।।* तदर्थी रणीं प्राण लावी पणाला । *मराठा म्हणावे अशा वाघराला ।।* गुरुवर्य. अभिनंदन #इसरो #Chandrayaan3

पराधीनतेची घृणा राग चीड ।
*स्वयंतंत्रतेची पराकोटी ओढ ।।*
तदर्थी रणीं प्राण लावी पणाला ।
*मराठा म्हणावे अशा वाघराला ।।*

गुरुवर्य.                                                                   अभिनंदन #इसरो #Chandrayaan3