Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile
Kunal Kute

@kunal_kute77044

लोकनेते कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब & सुरेश भाऊ कांबळे समर्थक

ID: 1806882447512256512

calendar_today29-06-2024 02:48:57

150 Tweet

34 Followers

152 Following

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

बीडचा आमदार आरोपी नराधम विज्या पवार ला "सर" म्हणतोय...! यावरून हे स्कँडल किती मोठ आणि कुठपर्यंत आहे बघा.! मग इतर गुन्ह्यातील आरोपींना आदराने का बोलतात असा आकांड तांडव करणाऱ्यांनी यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करायला हवं..! पण तस नाही ना होणार कारण तो आमदार आणि आरोपी आपला आहे..

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

क्रोनोलॉजी समजून घ्या... बीड जिल्ह्यातील एका मोठ्या व प्रसिद्ध हत्याकांड केसमध्ये विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम करणारे महान वकील हे आरोपी विज्या पवार चे वकील आहेत वारे धंदा TV9 Marathi ABP माझा Story Dot Com Lokmat

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

सुरेश धसच्या सागर नावाच्या मुलाने दारूच्या नशेत रस्त्यावरून जात असलेल्या गरीब नितीन शेळके या तरुणाला आपल्या गाडीने चिरडून मारले. पोलीस प्रशासन ते मीडिया सगळी यंत्रणा सागर धसला वाचवण्यात बिझी आहे. खून पचवणे हा खानदानी धंदा आहे म्हणे धसांचा... आता कुणी तोंड उघडेल का?

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

मी कधी लाख रूपये पाहिले नाहीत अश्या बाता हाणणाऱ्या सुरेश धसच्या दुसऱ्या बायकोच्या पोराने पन्नाच लाखाच्या गाडील पन्नास हजाराची दारू पिऊन,मराठा समाजातील एका सर्वसामान्य तरूणाला जीव जाऊस्तर चिरडलंय. किती भयंकर प्रकार आहे हा Suresh Dhas TV9 Marathi ABP माझा Story Dot Com

निष्पाप नितीन शेळके ला न्याय मिळावा म्हणून कोणी समाजाचा तथाकथित नेता समोर येईल का? नाही येणार कारण प्रकरण दाबल्या गेलंय सर्व सिस्टीम कार्यरत होती रात्रभर Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi Story Dot Com

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

सागर अप्पा समर्थकांच्या पोस्ट पाहून कीव येतेय तुमच्या देव माणूस सागर अप्पाने गाडीने चिरडून एका तरुणाला मारले त्याला किमान श्रद्धांजली तरी अर्पण करा आणि मग आपल्या नेत्याची चाटूगिरी चालू ठेवा... गुन्ह्याचे समर्थन याला म्हणत नाहीत का? ABP माझा TV9 Marathi Story Dot Com

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

तुमच्या चुकीमुळे एका गरीब तरुणाचा जीव गेलाय. पण सागर अप्पा जागेवर धरला नसता तर आतापर्यंत तो गाडीतच नव्हता म्हणून सिध्द करून मोकळे झाले असते. समर्थन आणि चुतीयापंती Devendra Fadnavis TV9 Marathi ABP माझा Story Dot Com Lokmat

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

कार्यकर्त्याने भांडणातून केलेल्या खुनाला वाल्मीक कराड जबाबदार असेल तर मग स्वतःच्या पोराने केलेल्या खुनाला त्याचा बाप पण जबाबदार धरण्यात यावा. #arrestsagarsureshdhas Devendra Fadnavis TV9 Marathi ABP माझा Story Dot Com Lokmat

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

नमस्कार! आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व प्रेमाने मला प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करत असता; मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात आपले ज्येष्ठ सहकारी स्व. आर. टी. जिजा देशमुख यांचे

नमस्कार!

आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व प्रेमाने मला प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करत असता; मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात आपले ज्येष्ठ सहकारी स्व. आर. टी. जिजा देशमुख यांचे
Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

आदरणीय अजितदादा,(Ajit Pawar आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर केलेलं पहिलं भाषण आठवते का? राष्ट्रवादी पक्षात गुंड, चोर लोकांना स्थान देणार नाही म्हणाला होतात ना? पण बीड जिल्ह्यातील लाखो गरिबांच्या ठेवी खाऊन जेल भोगून आलेला बीड जिल्हा मध्यवर्ती बँक देशोधडीला लावलेले

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

बाबरी बाहू प्रकाश दादांना 25 वेगवेगळ्या पदव्या देऊन काय सिद्ध करायचं आहे? आमच्या साठी पक्याच राहणार शेवटी 🤣 MLA Prakash Solanke

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

बँक बुश करणार शेजारच्याच दैवत राजेभाऊ अण्णा मुंडे यांची बारामती DCC बॅंक संचालक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिलंडन😅🤣

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

कसलीही माहिती नसलेल्या इतर कुठल्याही प्रकरणात नाकाने वांगे सोलणारे आणि दुसऱ्या वर बिनबोभाट पणे आरोप करणारे रोहित पवार यात आरोपी होणार का? Devendra Fadnavis Office Of Rohit Pawar TV9 Marathi ABP माझा

कसलीही माहिती नसलेल्या इतर कुठल्याही प्रकरणात नाकाने वांगे सोलणारे आणि दुसऱ्या वर बिनबोभाट पणे आरोप करणारे रोहित पवार यात आरोपी होणार का?
Devendra Fadnavis
Office Of Rohit Pawar TV9 Marathi ABP माझा
Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनभावनेमुळे घेतला असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र ज्यांच्या जनभावनेचा सन्मान ठेवण्यासाठी हे सगळं घडलं तिच 2 मिनिटात "बामन" संपवतो असे म्हणणारी गॅंग आज मुख्यमंत्र्यांचा निरनिराळ्या प्रकारे उद्धार करत आहे... Devendra Fadnavis

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडे साहेब म्हणजे लय डेंजर रसायन आहे. आज आमच्या बंजारा समाज बांधवांना पाठिंबा द्यायला गेले, आम्ही सगळे विचाराने एक आहोत म्हणाले आणि बंजारा आणि वंजारी समाजाचे सगळे दुश्मन कामाला लावून आले एक तर माणूस सहा सहा महिने बोलत नाही आणि बोलला की सगळे जातकिडे खवळून जागे करून येतंय

धनंजय मुंडे साहेब म्हणजे लय डेंजर रसायन आहे.
आज आमच्या बंजारा समाज बांधवांना पाठिंबा द्यायला गेले, आम्ही सगळे विचाराने एक आहोत म्हणाले आणि बंजारा आणि वंजारी समाजाचे सगळे दुश्मन कामाला लावून आले
एक तर माणूस सहा सहा महिने बोलत नाही आणि बोलला की सगळे जातकिडे खवळून जागे करून येतंय
Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

ओबीसी मेळाव्याच्या तोंडावर महेश डोंगरेच्या आडून पुन्हा जातीयवादी पत्रकाराच्या माध्यमातून खोट्या रेकॉर्डिंग पेरून धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न हाणून पाडू.... TV9 Marathi ABP माझा ibn lokmat tv

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

आज दिवसाभरात मीडिया मध्ये बीडचे खासदार ची एकही प्रतिक्रिया दिसत नाही लपून बसले वाटते बज्याव Bajrang Sonwane

आज दिवसाभरात मीडिया मध्ये बीडचे खासदार ची एकही प्रतिक्रिया दिसत नाही
लपून बसले वाटते बज्याव Bajrang Sonwane
Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

प्रत्येक गावात एक अट्टल बेवडा असतो आणि तो रोज बोंदाड पिऊन गावातील प्रतिष्ठित लोकांना जोरजोरात शिव्या देत असतो... गावातील मोठे लोक जसे त्याच्या नादी लागत नाहीत अगदी तसेच धनू भाऊ सुद्धा त्या बेवड्याला फाट्यावर मारत आहेत !