MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile
MLA Prakash Solanke

@prakashsolnke

#आमदार (माजलगाव विधानसभा)
अध्यक्ष,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष,

ID: 1050729349878607872

linkhttp://www.prakashsolanke.worldprees.com calendar_today12-10-2018 12:46:13

338 Tweet

1,1K Followers

20 Following

MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

माझ्या शेतकरी बांधवांना 'राष्ट्रीय शेतकरी दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! #farmersday

माझ्या शेतकरी बांधवांना 'राष्ट्रीय शेतकरी दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#farmersday
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये हुसैनाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमलेश कुमार सिंग विजयी झाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....

थोर स्वातंत्र्यसेनानी, आदर्श शिक्षक साने गुरुजी यांची आज जयंती.यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै.विनायकरावजी पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #marathwadashikshanprasarakmandal #vinayakraopatil

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक
कै.विनायकरावजी पाटील
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #marathwadashikshanprasarakmandal
#vinayakraopatil
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #LalBahadurShastri #JaiJawanJaiKisan

माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#LalBahadurShastri #JaiJawanJaiKisan
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

परडी माटेगाव व खापरवाडी ते चिंचाळा येथील शेत रस्त्याचां शुभारंभ कार्यक्रम पार पडला आणी गावातील शेतकर्यांच्या अडचणी जानुन घेऊन सर्व अडचणी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले

युगे युगे गुण गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ जिजाऊ जन्मोत्सव च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

युगे युगे गुण गाऊ
हे राष्ट्रमाते आई जिजाऊ 
जिजाऊ जन्मोत्सव च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

चिंचगव्हाण येथे हनुमान मंदिराच्या भूमिपूजन संपन्न झाले यावेळी उपस्थित जि प सदस्य प्रकाशराव गवते व्हाईस चेअरमन अर्जुन नाईकनवरे सरपंच प्रकाशराव शिंदे पत्रकार पांडुरंग उगले राम आबुज रतन राव सोळंके

आज माजलगाव येथे स्वर्गीय #सुंदररावजी_सोळंके साहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री #अजित_दादा_पवार व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले..

प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #prajasattakdin

प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#prajasattakdin
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

वडवणी तालुका आढावा बैठकीत प्रत्येक गावातील आढावा ग्रामसेवक,तलाठी, यांच्या मार्फत घेण्यात आला. गावातील अनेक समस्यावर चर्चा झाली. रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य,लाईट आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य त्या सुचना करण्यात आल्या

वडवणी तालुका आढावा बैठकीत प्रत्येक गावातील आढावा ग्रामसेवक,तलाठी, यांच्या मार्फत घेण्यात आला. 
गावातील अनेक समस्यावर चर्चा झाली. रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य,लाईट आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य त्या सुचना करण्यात आल्या
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण महाराज चव्हार यांनी आज विठ्ठल रुक्मीई प्रतिमा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असेच आपले आशीर्वाद पाठीशी राहावे

श्रीकृष्ण महाराज चव्हार यांनी आज विठ्ठल रुक्मीई प्रतिमा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
असेच आपले आशीर्वाद पाठीशी राहावे
MLA Prakash Solanke (@prakashsolnke) 's Twitter Profile Photo

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगामसला ता.माजलगाव येथिल न्यू हायस्कूल येथे स्वामी ज्ञानचैतन्य महाराज यांच्या संकल्पनेतुन शालेय साहित्यवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना

कुष्ठरोगाविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करून कुष्ठरोग्यांना समाजात मानाची व प्रेमाची वागणूक मिळावी अन त्यांचे जीवन सावरले जावे यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महामानव बाबा आमटे यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन

संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन