Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile
Dr.Amol Kolhe

@kolhe_amol

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks

ID: 557550091

linkhttps://linktr.ee/Shivgandh calendar_today19-04-2012 08:53:56

12,12K Tweet

415,415K Takipçi

961 Takip Edilen

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमचे सहकारी सुनिल चंद्रकांत भुसारा NCPSP यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! पक्षाची पुरोगामी विचारसरणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावागावांत रुजावी याच सदिच्छा. आपणांस पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमचे सहकारी सुनिल चंद्रकांत भुसारा NCPSP यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !

पक्षाची पुरोगामी विचारसरणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावागावांत रुजावी याच सदिच्छा. आपणांस पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी पुकारलेल्या आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा आहे. BACCHU KADU

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी पुकारलेल्या आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

BACCHU KADU
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

आपल्या साहित्यातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजविणारे लोकशाहीर, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. Ashwini Vaishnaw जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. Ashwini Vaishnaw जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! रोज ८-१० शेतकरी आपले आयुष्य संपत आहेत, सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होण्यासाठी, सातबारा कोरा होण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहत आहेत... पण कृषिमंत्री मात्र विधिमंडळात ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडून बसलेत !

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष, सन्माननीय खासदार श्री. मल्लिकार्जुन खरगे जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ! Mallikarjun Kharge

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष, सन्माननीय खासदार श्री. मल्लिकार्जुन खरगे जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

Mallikarjun Kharge
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. Ajit Pawar, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

थोर विचारवंत, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

थोर विचारवंत, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

श्रमातून साधनेचा मार्ग सांगणारे, कर्मातून भक्तीचे तेज प्रज्वलित करणारे संत शिरोमणी सावता माळी यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन !

श्रमातून साधनेचा मार्ग सांगणारे, कर्मातून भक्तीचे तेज प्रज्वलित करणारे संत शिरोमणी सावता माळी यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन !
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

वसुंधरेचे करू संवर्धन, सृष्टीचे होईल नंदनवन ! #जागतिक_वनसंवर्धन_दिन

वसुंधरेचे करू संवर्धन,
सृष्टीचे होईल नंदनवन !

#जागतिक_वनसंवर्धन_दिन
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. अतुलशेठ बेनके Atul Vallabh Benke, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. अतुलशेठ बेनके Atul Vallabh Benke, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

पवित्र श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

पवित्र श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

कारगिलच्या रणभूमीत अपार शौर्य गाजवणाऱ्या, पराक्रमाचा व बलिदानाचा इतिहास रचणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम ! #कारगिल_विजय_दिन

कारगिलच्या रणभूमीत अपार शौर्य गाजवणाऱ्या, पराक्रमाचा व बलिदानाचा इतिहास रचणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम !

#कारगिल_विजय_दिन
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे Pankaja Gopinath Munde, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे Pankaja Gopinath Munde, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !