केदार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तळोजा (@kedarsector21) 's Twitter Profile
केदार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तळोजा

@kedarsector21

केदार सहकारी गृहनिर्माण संस्था (म) सेक्टर २१ तळोजा मधील नागरिकांचा अधिकृत Twitter ID आहे. गृहसंस्थे बाबत कुठल्याही समस्या जर असतील तर आपण twitter ID ला tag करा

ID: 1593519449864171520

calendar_today18-11-2022 08:20:50

134 Tweet

60 Followers

309 Following

manish 👁️‍🗨️ nagale 🇮🇳 🚩 (@manish_nagale) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईकरांसाठी मेट्रो खूप महत्त्वाची आहे. पण ती रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच चालते. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन मेट्रोची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवावी. CIDCO Ltd CMO Maharashtra कृपया हा निर्णय घ्यावा, जेणेकरून लोकांना जास्त वेळ मेट्रोचा वापर करता येईल. #NaviMumbaiMetro

manish 👁️‍🗨️ nagale 🇮🇳 🚩 (@manish_nagale) 's Twitter Profile Photo

NM मेट्रो फक्त 10 वाजेपर्यंत सुरू असते, पण लोकांची गरज रात्री 12 वाजेपर्यंत आहे! खूप प्रवासी यांना उशिरा प्रवासासाठी कोणत्या सुविधेचा वापर करायचा? कृपया तातडीने NM मेट्रोची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवा! लोकांनी कर भरायचा आणि सुविधा मिळू नयेत का? CMO Maharashtra CIDCO Ltd

manish 👁️‍🗨️ nagale 🇮🇳 🚩 (@manish_nagale) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई मेट्रो लोकांसाठी आहे की फक्त सिडकोच्या अधिकाऱ्यांसाठी? मुंबईत लोकल आणि मेट्रो 24 तास चालू असते, मग नवी मुंबई मेट्रो का नाही? रोजगार भरवण्यासाठी सुरू केली आहे की प्रवाशांच्या सेवेसाठी? 10 वाजता बंद करणे अन्यायकारक आहे, ती किमान 12 पर्यंत चालू करावी! #NaviMumbaiMetro

केदार महिला मंडळ तळोजा - अधिकृत (@kedarmahilamndl) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई मेट्रो दहा वाजता का बंद होते? महिलां, ज्या रात्री उशिरापर्यंत कामावर जातात / प्रवास करतात, त्यांना या वेळेत अडचणी येत आहेत. सार्वजनिक वाहतूक सगळ्यांच्या सोयीसाठी असावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी. आपण मेट्रोचे वेळेवर विचार करा आणि ते 12 वाजेपर्यंत वाढवावे अशी विनंती आहे.

LoksattaLive News18Lokmat CIDCO Ltd Eknath Shinde - एकनाथ शिंदे नवी मुंबईकरांसाठी मोठी मागणी! आम्ही CMO Maharashtra यांना विनंती करतो की नवी मुंबई मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावी, जेणेकरून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल. लवकरात लवकर निर्णय घ्यावा!

LoksattaLive News18Lokmat CIDCO Ltd Eknath Shinde - एकनाथ शिंदे

नवी मुंबईकरांसाठी मोठी मागणी! आम्ही CMO Maharashtra यांना विनंती करतो की नवी मुंबई मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावी, जेणेकरून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल. लवकरात लवकर निर्णय घ्यावा!
केदार महिला मंडळ तळोजा - अधिकृत (@kedarmahilamndl) 's Twitter Profile Photo

केदार महिला मंडळ यांनी, नवी मुंबई मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाची दखल सकाळ व लोकसत्ता वृत्तपत्राने घेतली. आमच्या या लोकहिताच्या मागणीसाठी मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार SakalMedia LoksattaLive

केदार महिला मंडळ यांनी, नवी मुंबई मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाची दखल सकाळ व लोकसत्ता वृत्तपत्राने घेतली. आमच्या या लोकहिताच्या मागणीसाठी मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार
SakalMedia LoksattaLive
केदार महिला मंडळ तळोजा - अधिकृत (@kedarmahilamndl) 's Twitter Profile Photo

Vikrant Balasaheb Patil साहेब नवी मुंबई मेट्रो ही आता 10 वाजता बंद होत आहे त्यामुळे तळोजा मधील नागरिकांना खूप मनस्ताप झाला आहे. मेट्रो ही 12 वाजेपर्यंत कार्यरत राहिली तर नागरिकांना खूप फायदा होईल विशेषता महिलाना. SakalMedia Dainik Bhaskar LoksattaLive

Vikrant Balasaheb Patil साहेब

नवी मुंबई मेट्रो ही आता 10 वाजता बंद होत आहे त्यामुळे तळोजा मधील नागरिकांना खूप मनस्ताप झाला आहे. मेट्रो ही 12 वाजेपर्यंत कार्यरत राहिली तर नागरिकांना खूप फायदा होईल विशेषता महिलाना.

SakalMedia Dainik Bhaskar LoksattaLive