Er.Kalpesh A. Kamble
@kalpeshkamble40
ID: 3289770656
24-07-2015 12:07:50
7,7K Tweet
208 Takipçi
316 Takip Edilen
वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc | गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या महानगरपालिकेत अधिकृत भरती झाली नसून फक्त प्रस्ताव प्रलंबित आहे, लवकरच भरती करू अशी आश्वासने देण्यात आली आहेत तर नवीन महापौर यांनी तातडीने पदभरती करावी ही नम्र विनंती BVA_Virar CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे
🔶मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो. ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले. 🔶 मुख्यमंत्री महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की #WRD चे सेवा प्रवेश नियम (
पाणीपुरवठा विभागाने कृपया निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी.निवड होऊन अनेक महिने झाले तरी देखील अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
नगरविकास विभागाचे पदभरती बाबतचे आदेश असताना देखील अद्याप वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc | ने पदभरती जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.कृपया पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis
CIDCO Ltd IBPS updates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Vikrant Balasaheb Patil साहेब आपण या विषयी पाठपुरावा करत आहात त्याचे कौतुक आहे👏परंतु आजवर झालेल्या CIDCO Ltd विभागात सर्वच भरती प्रक्रियेचे निकाल स्टँडर्ड format मध्ये लागलेला नसून मागील 3 वर्षात झालेल्या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी ही मागणी आपल्यामार्फत व्हावी ही नम्र विनंती
नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू असून आज पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री मा.श्री. Devendra Fadnavis जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात जलसंपदा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रभावीपणे राबवत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय आस्थापना. Devendra Fadnavis #ईगव्हर्नन्स #सेवाकर्मी #GoodGovernance
नगरपरिषद गट क, गट ड जाहिराती बाबत कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येऊन देखील स्वतः तयार केलेले वेळापत्रक नगरपरिषद संचनालयास पाळता आलेले नाही. नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री Sanjay Rathod साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis AIEGG, GAD, Government of Maharashtra
पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. Sanjay Rathod आपले सरकार CMO Maharashtra Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत TCS iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती MMRDA Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Navi Mumbai Municipal Corporation Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar CMO Maharashtra Rahul Sidhu