Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profileg
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)

@jogalshailaja

Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|

ID:1517169710

linkhttps://www.facebook.com/shailaja.jogal calendar_today14-06-2013 18:01:55

24,7K Tweets

97,9K Followers

313 Following

ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

| Mumbai: On the Mumbai-trans Harbour Link (MTHL) Atal Setu, Actor Rashmika Mandana says, 'Who would have thought that something like this would have been possible. Now we can easily travel from Mumbai to Navi Mumbai. India is moving very fast and growing at a fast pace.

account_circle
Dr. Jyoti Waghmare(@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

कोण निष्ष्ठावंत ???
कानामागून आली आणि तिखट झाली… !!!
अक्का, कधी झाल्या निष्ठावंत ???
शेणकिड्यांनो उत्तर द्या … !!!

कोण निष्ष्ठावंत ??? कानामागून आली आणि तिखट झाली… !!! अक्का, कधी झाल्या निष्ठावंत ??? शेणकिड्यांनो उत्तर द्या … !!! #रोकडगॅंगच्याअक्का
account_circle
TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

शक्यतो मी कधी कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही परंतु जर समोरून मर्यादा सोडल्या जाणार असतील तर महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हालाही आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील.
Kiran Mane SushmaTai Andhare🔥

शक्यतो मी कधी कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही परंतु जर समोरून मर्यादा सोडल्या जाणार असतील तर महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हालाही आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. @kiranmane7777 @andharesushama
account_circle
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police(@Navimumpolice) 's Twitter Profile Photo

🚦 🚧 ट्रॅफिक डायव्हर्जन!🚦 पुढे रस्ता वळवला आहे. पर्यायी मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मार्गाचे नियोजन करा आणि रस्त्यावर सुरक्षित रहा.
🚦 🚧 Traffic Diversion!🚦 The road ahead is diverted. Stay calm and follow alternate routes. Plan your route and stay safe on the road.

🚦 🚧 ट्रॅफिक डायव्हर्जन!🚦 पुढे रस्ता वळवला आहे. पर्यायी मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मार्गाचे नियोजन करा आणि रस्त्यावर सुरक्षित रहा. 🚦 🚧 Traffic Diversion!🚦 The road ahead is diverted. Stay calm and follow alternate routes. Plan your route and stay safe on the road.
account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

घाटकोपर -

होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू …

दुर्घटनेत जखमी झालेल्या 44 जणांवर उपचार सुरू...

उपचारानंतर आत्तापर्यंत 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे...

Hoarding

account_circle
ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

Mumbai's Ghatkopar hoarding collapse case: 44 people have been admitted to the hospital and 31 have been discharged after treatment. The death toll remains 14. NDRF, Ambulance, Fire team and Ambulance are carrying out rescue operation: State Disaster Management Authority,

Mumbai's Ghatkopar hoarding collapse case: 44 people have been admitted to the hospital and 31 have been discharged after treatment. The death toll remains 14. NDRF, Ambulance, Fire team and Ambulance are carrying out rescue operation: State Disaster Management Authority,
account_circle
अर्थसाक्षर.कॉम(@arthasakshar) 's Twitter Profile Photo

✅मुलांना खालील 5 सवयी लहानपणी शिकवा
1. दुसऱ्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक समजून घ्यायला शिकवा
2. दुसऱ्याशी बोलताना सन्मानाने बोला
3. आपली संधी यायची वाट पाहायला शिकवा
4. मुलांना शेअरिंग करायला शिकवा
5. मुलांना स्वतःचे काम स्वतः करायला शिकवा.

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



राज्यात चौथ्या टप्प्यात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले.

➡️नंदुरबार - ६७.१२
➡️जळगाव - ५३.६५
➡️रावेर – ६१.३६
➡️जालना – ६८.३०
➡️औरंगाबाद - ६०.७३
➡️मावळ - ५२.९०
➡️पुणे - ५१.२५
➡️शिरूर - ५१.४६
➡️अहमदनगर - ६२.७६
➡️शिर्डी – ६१.१३
➡️बीड - ६९.७४

#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात चौथ्या टप्प्यात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले. ➡️नंदुरबार - ६७.१२ ➡️जळगाव - ५३.६५ ➡️रावेर – ६१.३६ ➡️जालना – ६८.३० ➡️औरंगाबाद - ६०.७३ ➡️मावळ - ५२.९० ➡️पुणे - ५१.२५ ➡️शिरूर - ५१.४६ ➡️अहमदनगर - ६२.७६ ➡️शिर्डी – ६१.१३ ➡️बीड - ६९.७४
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

“शांतपणे आराम करा, काही काळजी करू नका !”
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा जखमी पोलीस अधिकारीची घाटकोपरच्या दुर्घटना स्थळी एका एम्बुलेंसमध्ये भेट घेतात…
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) मुंबई पोलीस - Mumbai Police

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

होर्डिंग दुर्घटना

आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

६६ जखमी

२० ते ३० जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

ठाणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, अजूनही स्थानकावर तुफान गर्दी

account_circle
ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

| Maharashtra CM Eknath Shinde arrived at the Ghatkopar hoarding collapse incident to take stock of the situation

Till now four people have died in the incident and the injured are under treatment.

The NDRF team is present at the spot and the rescue is underway.

(Video

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -

झालेली घटना अतिशय दुर्दैवी

अडकलेल्या लोकांना,गाड्यांना बाहेर काढणे प्रथम प्राधान्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

जखमींच्या उपचाराचा खर्च करणार

गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

घाटकोपर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, ६२ जणांना बाहेर काढलं

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे घाटकोपरमध्ये घटनास्थळी दाखल

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

घाटकोपर दुर्घटना -

घटनास्थळी 30 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात...

महानगरपालिकेची माहिती

account_circle