Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profileg
Harshal Jadhav

@harshal_rj

#राजकारणाची आवड,
थोडक्यात #बातमीदारी,
मराठीचे #मराठीपण जपणारा,
#सहज_सुचलं (ब्लॉग, विचार),
#ट्विटर = वैयक्तिक मत,
#माझी_टिवटिव, #कोकण #Maharashtra #Loksabha

ID:892612580396552196

calendar_today02-08-2017 05:06:37

15,7K Tweets

888 Followers

543 Following

साहित्य साथी मंच(@SahityaSathi) 's Twitter Profile Photo

धैर्य रखिए, कभी कभी आपको जीवन में
सबसे अच्छा पाने के लिए
सबसे बुरे दौर से गुज़रना पड़ता हैं।

– शब्दालय
साभार : काव्य कुटीर

धैर्य रखिए, कभी कभी आपको जीवन में सबसे अच्छा पाने के लिए सबसे बुरे दौर से गुज़रना पड़ता हैं। – शब्दालय साभार : काव्य कुटीर
account_circle
साहित्य साथी मंच(@SahityaSathi) 's Twitter Profile Photo

राम को अहंकार का ज्ञान था,
जबकि रावण को ज्ञान का अहंकार था.!

~ डॉ. कुमार विश्वास

राम को अहंकार का ज्ञान था, जबकि रावण को ज्ञान का अहंकार था.! ~ डॉ. कुमार विश्वास
account_circle
Sheetaltara(@Sheetaltara) 's Twitter Profile Photo

विंदा सांगतात तसं हि त्यांची फार दुर्दैवी कविता. हि कविता मरता मरत नाही. ज्या दिवशी हि मरेल तो भारतासाठी सुदिन. भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. पाच वर्षातून एकदा येणाऱ्या या संधीच्या निमित्ताने हे तपासून बघता येईल कि आत्ता काही बदललं आहे कि सब घोडे बारा टक्के ?

Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला... विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर निर्दोष... तर सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी, दोघांचा जन्मठेपेची शिक्षा... सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल...

MurderCaseVerdict Case

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला... विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर निर्दोष... तर सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी, दोघांचा जन्मठेपेची शिक्षा... सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल... #NarendraDabholkarMurderCaseVerdict #NarendraDabholkarCase #NarendraDabholkar
account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

अरेरे... ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray किती ती लाचारी... हिच का 'बाळासाहेबांची शिवसेना'?

राठी राठीचे_मारेकरी? Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

घसरलेला मतांचा टक्का... कामचुकार लोकप्रतिनिधी निवडून आला की ज्यांनी मत दिलं‌ नाही तेच बोंबलायला पुढे असतात... मत न देणाऱ्यावर ठोठावला पाहिजे...

घसरलेला मतांचा टक्का... कामचुकार लोकप्रतिनिधी निवडून आला की ज्यांनी मत दिलं‌ नाही तेच बोंबलायला पुढे असतात... मत न देणाऱ्यावर #दंड ठोठावला पाहिजे... #आळशीपणा #मतदान_करा #लोकसभानिवडणूक2024 #LokSabhaElection2024
account_circle
Digu Tipnis(@idigutipnis) 's Twitter Profile Photo

शशिकांत ये म्होरं….

अक्षरशः राजकीय धुरळा उडलेला असताना, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, खुर्चीसाठी सगेसोयरे समोरासमोर उभे ठाकले असताना, हे आशादायी चित्र यशवंतरावांच्या साताऱ्यात पाहायला मिळतंय.
एका पिढीने दुसऱ्या पिढीकडं हसतमुखाने वारसा हस्तांतरित करणारं हे चित्र.
प. महाराष्ट्र❤️

account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या MNS Adhikrut - मनसे अधिकृत यावर काही कारवाई करणार का..? गिरगाव सारख्या भागात जर असं होत असेल तर मग मराठी माणसाने काय करावं..? नसे दणका मिळणार का..?

Raj Thackeray Sandeep Deshpande राठी ुंबई

मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या @mnsadhikrut यावर काही कारवाई करणार का..? गिरगाव सारख्या भागात जर असं होत असेल तर मग मराठी माणसाने काय करावं..? #मनसे दणका मिळणार का..? @RajThackeray @SandeepDadarMNS #म #मराठी #मुंबई
account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

कोकण ते मलेशिया... व्हाया 5 वर्षात एकदा जुगार खेळणं...

Raj Thackeray साहेब, इतकं खरं बोलायचं नव्हतं... 😂

account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

कोकणात इंग्लिश स्पीकिंगचा क्लासेस सुरु करा...

राज ठाकरे यांचा नारायण राणे यांना टोला होता का..? 😂

Raj Thackeray Narayan Rane (मोदी का परिवार)

account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

उदयनराजे भोसले आणि अजित पवार एकाच मंचावर... यालाच म्हणतात राजकारण..!

Chhatrapati Udayanraje Bhonsle Ajit Pawar

account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

काय होतं हे माहित नव्हतं... पण आदरणीय ताईंनी फेमस केल्याने त्याला फुकटची मिळाली...

Thank You Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) Tai 😊

account_circle
साहित्य साथी मंच(@SahityaSathi) 's Twitter Profile Photo

जिसने साथ दिया उसका साथ दो,
जिसने तुम्हे त्याग दिया उसको तुम भी त्याग दो..!

- गीता ज्ञान

जिसने साथ दिया उसका साथ दो, जिसने तुम्हे त्याग दिया उसको तुम भी त्याग दो..! - गीता ज्ञान
account_circle
Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

... महाराष्ट्र दिन..!

बहु असोत सुंदर संपन्न की महा |
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||

हाराष्ट्र_दिन ❤🙏
राठी

#१_मे... महाराष्ट्र दिन..! बहु असोत सुंदर संपन्न की महा | प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा || #महाराष्ट्र_दिन ❤🙏 #म #मराठी
account_circle