Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare

@drjyotiwaghmare

शिवसेना प्रवक्त्या सामाजिक कार्यकर्ती, प्राध्यापिका, संशोधक प्रेरणादायी वक्त्या

ID: 2665572356

calendar_today21-07-2014 11:01:15

481 Tweet

1,1K Takipçi

20 Takip Edilen

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत, परांदा, धाराशिव येथील कार्यक्रम आज मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रचंड संख्येने उपस्थित राहून लाडक्या बहिणींनी योजनेच्या यशाची जणू पोच पावतीच दिली. #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत, परांदा, धाराशिव येथील कार्यक्रम आज मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रचंड संख्येने उपस्थित राहून लाडक्या बहिणींनी योजनेच्या यशाची जणू पोच पावतीच दिली.

#jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणींचा सत्कार करण्यासाठी मी येत आहे. मनाठा, ता. हदगाव येथील, आदर्श विद्यालय येथे दि.१५ सप्टेंबर रोजी व हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर, मंगल कार्यालय येथे दि.१६ सप्टेंबर रोजी. तरी आपण सर्व ही लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याला नक्की उपस्थित राहा.

दि.१४ सप्टेंबर रोजी, मोरया गणेश ग्रुप , जांबविर तरुण मंडळ, गर्जना तरुण मंडळ, जयशंकर तरुण मंडळ, रॉकी ग्रुप ह्या मंडळाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. उत्सवाच्या तेजस्वी वातावरणात जाऊन मन प्रसन्न झाले. #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे #एकनाथशिंदे #शिवसेना

दि.१४ सप्टेंबर रोजी, मोरया गणेश ग्रुप , जांबविर तरुण मंडळ, गर्जना तरुण मंडळ, जयशंकर तरुण मंडळ, रॉकी ग्रुप ह्या मंडळाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. उत्सवाच्या तेजस्वी वातावरणात जाऊन मन प्रसन्न झाले.

#jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे #एकनाथशिंदे #शिवसेना
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

या देवी सर्वभूतेशू शक्तिरुपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमतस्ये नमो नमः नारी ही शक्ती असते, नारी ही सामर्थ्य असते. ह्याच शक्तींचा, लाडक्या बहिणींचा पैठणी देऊन सत्कार करण्याचा योग, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत असलेल्या परांडा, धाराशिव येथील कार्यक्रमात आला.

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव म्हणजे आपला जिव्हाळ्याचा सण. मग तो आपल्या घरचा गणेशोत्सव असो की मंडळाचा. कलेचा आणि बुद्धीचा देवता असणारा गणराया आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रसन्नता आणतो. विविध गणेश मंडळाना भेट देऊन गणरायाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतल्याने पुढील वाटचालीला एक नवी उभारी आली.

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा, मनाठा, तालुका हदगाव येथे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला, कार्यक्रमाचे आयोजन बाबुराव कोळीकर ह्यांनी केले होते. ह्या प्रसंगी हजारोंचा संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena

मुख्यमंत्री लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा, मनाठा, तालुका हदगाव येथे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला, कार्यक्रमाचे आयोजन बाबुराव कोळीकर ह्यांनी केले होते. ह्या प्रसंगी हजारोंचा संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती

#jyotiwaghmare #eknathshinde #shivsena
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा, मनाठा, ता.हदगाव येथे श्रीकांत शिंदेंनी व्हिडिओ कॉल द्वारे शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले व उपस्थित लाडक्या बहिणींशी संवाद साध #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #shrikantshinde #ज्योतिवाघमारे #एकनाथशिंदे #श्रीकांतशिंदे #शिवसेना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा, मनाठा, ता.हदगाव येथे श्रीकांत शिंदेंनी व्हिडिओ कॉल द्वारे  शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले व उपस्थित लाडक्या बहिणींशी संवाद साध

#jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #shrikantshinde #ज्योतिवाघमारे #एकनाथशिंदे #श्रीकांतशिंदे #शिवसेना
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री.एकनाथजी शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजनेअंतर्गत भव्य १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत सावरगाव माळ, ता. हदगाव , सरपंच शीतल पडारे, यांच्या गावी भेट दिली. सावरगाव येथील पंचायती कडून माझा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील बलिकांनी शिंदे साहेबांच्या कार्यावर त्यांचं सुखद मत व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा, मनाठा, तालुका हदगाव येथे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. ह्या प्रसंगी हजारोंचा संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मूलभूत गरजा, प्रश्न जाणून घेता आले. #jyotiwaghmare

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

माजी खासदार मा.श्री आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी , आमदार मा. श्री संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी आणी माजी खासदार मा.श्री.हेमंत पाटील यांची राज्यमंत्री पदी तसेच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी निवड.

हिमायत नगर, तालुका हदगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी झाले,तिथे प्रमुख उपस्थिती होण्याचा मान मिळाला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन बाबुराव कोहळीकर कदम ह्यांनी केले होते.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत बाप्पा निघाले. आमच्या मनाला परतीची ओढ लाऊन चालले.आपल्या घरात आपला आवडता गणपती बाप्पा पाहुणा बनून येतो आणि जीव लाऊन निघून जातो, आपण पुढे वर्षभर वाट बघत बसतो की कधी पुन्हा दर्शनाचा योग येईल. #anantchaturdashi #jyotiwaghmare

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत बाप्पा निघाले. आमच्या मनाला परतीची ओढ लाऊन चालले.आपल्या घरात आपला आवडता गणपती बाप्पा पाहुणा बनून येतो आणि जीव लाऊन निघून जातो, आपण पुढे वर्षभर वाट बघत बसतो की कधी पुन्हा दर्शनाचा योग येईल. 

#anantchaturdashi #jyotiwaghmare
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

निजामाच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून आपल्या मराठवाड्याची मुक्तता करणाऱ्या शुरवीरांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मानाचा मुजरा. #marathwadamuktidin #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे #लाडकीबहीण #ladkibahin #cmomaharashtra #drshrikantshinde

निजामाच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून आपल्या मराठवाड्याची मुक्तता करणाऱ्या शुरवीरांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मानाचा मुजरा.

#marathwadamuktidin #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे #लाडकीबहीण #ladkibahin #cmomaharashtra #drshrikantshinde
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

लेखक, पत्रकार, थोर समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान असणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीच्या दिनी विनम्र अभिवादन #prabodhankarthackrey #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे #ladkibahin #cmomaharashtra #drshrikantshinde

लेखक, पत्रकार, थोर समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान असणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीच्या दिनी विनम्र अभिवादन

#prabodhankarthackrey #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे #ladkibahin #cmomaharashtra #drshrikantshinde
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

हिमायत नगर, तालुका हदगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी झाले,तिथे प्रमुख उपस्थिती होण्याचा मान मिळाला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन बाबुराव कोहळीकर कदम ह्यांनी केले होते. #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे #लाडकीबहीण

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

महिला रिक्षाचालकांची मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भावनिक भेट घेऊन त्यांची विचारपूस केली , त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी आपल्या अडचणी समजून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भेटून झालेला आनंद ह्या महिला रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. #eknathshinde

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर केंद्रात निवडून येऊन यशस्वीरीत्या देशाचा कारभार चालवणारे असे मा.नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाने देश विकासाच्या नव्या शिखरांवर वाटचाल करेल हीच आशा व्यक्त करते. #jyotiwaghmare #eknathshinde #PMOIndia

स्वतःच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर केंद्रात निवडून येऊन यशस्वीरीत्या देशाचा कारभार चालवणारे असे  मा.नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाने देश विकासाच्या नव्या शिखरांवर वाटचाल करेल हीच आशा व्यक्त करते.

#jyotiwaghmare #eknathshinde  #PMOIndia
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

शिंदे सरकारने लाडका शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अन्नदाता शेतकरी सुखा समाधानाने जगू शकेल. शिंदे सरकार हे बळीराजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे हे मुख्यमंत्री नेहमीच सांगत आले आहेत. #eknathshinde #shivsena #एकनाथशिंदे #शिवसेना #jyotiwaghmare #ज्योतिवाघमारे

Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare (@drjyotiwaghmare) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्याच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथील गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आधीच्या पूजेच्या वेळचे हे क्षण.खऱ्या अर्थानं आता आनंद, नवचैतन्य घेऊन येणाऱ्या या गणेश उत्सवाच्या सांगतेची वेळ झाली. #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्याच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथील गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आधीच्या पूजेच्या वेळचे हे क्षण.खऱ्या अर्थानं आता आनंद, नवचैतन्य घेऊन येणाऱ्या या गणेश उत्सवाच्या सांगतेची वेळ झाली.  

#jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #ज्योतिवाघमारे