Vikramaditya Dhamdhere- General Secretary - FGGL (@vikramadityad11) 's Twitter Profile
Vikramaditya Dhamdhere- General Secretary - FGGL

@vikramadityad11

FEDERATION OF GRANTEES OF GOVT.LANDS
Federation is actively involved in Class-1 Conversion of Government Lands into #FREEHOLD

ID: 1549262415526649857

calendar_today19-07-2022 05:19:02

5,5K Tweet

178 Takipçi

306 Takip Edilen

Vikramaditya Dhamdhere- General Secretary - FGGL (@vikramadityad11) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule fgglmumbai मा.आमदार साहेबांच्या मताशी मी पूर्ण सहमत. वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्याची कार्यवाही सोपी/सुटसुटीत असावी. शासनाने Amnesty Scheme जाहीर करून प्रश्न सोडवावा. जिल्हाधिकारी कार्यालयातून गृहनिर्माण संस्थांना होणारा त्रास जगजाहीर आहे.

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule fgglmumbai
मा.आमदार साहेबांच्या मताशी मी पूर्ण सहमत.

वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्याची कार्यवाही सोपी/सुटसुटीत असावी.
शासनाने Amnesty Scheme जाहीर करून प्रश्न सोडवावा.
जिल्हाधिकारी कार्यालयातून गृहनिर्माण संस्थांना होणारा त्रास जगजाहीर आहे.
Vikramaditya Dhamdhere- General Secretary - FGGL (@vikramadityad11) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule वर्ष २०११ पर्यंत राज्यातील सरकारी जमिनीवरील ५०० चौ.फुटापर्यंतची अतिक्रमणे शासन नियमित करणार! मुंबई/महाराष्ट्रातील सरकारी जमिनींवरील हजारो/लाखो करदाते जमीनधारक ज्यांनी जमिनीचे मूल्य दिले त्यांना 'शर्तभंग माफी-सूट नाही' 'वाह वाह अजब न्याय आहे सरकारचा'

CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule वर्ष २०११ पर्यंत राज्यातील सरकारी जमिनीवरील ५०० चौ.फुटापर्यंतची अतिक्रमणे शासन नियमित करणार!

मुंबई/महाराष्ट्रातील सरकारी जमिनींवरील हजारो/लाखो करदाते जमीनधारक ज्यांनी जमिनीचे मूल्य दिले त्यांना 'शर्तभंग माफी-सूट नाही'
'वाह वाह अजब न्याय आहे सरकारचा'
Vikramaditya Dhamdhere- General Secretary - FGGL (@vikramadityad11) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule राज्यातील सरकारी जमिनीवरील #लाखो निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची शासनाची घोषणा👏 👇मग शासनाने हे सुद्धा करावे👇 "राज्यातील सरकारी जमिनींवरील लाखो/हजारो जमीनधारकांसाठी #फ्रीहोल्ड प्रक्रिया #SOP मार्फत 'ऑनलाईन,शर्तभंग माफीने, कालबद्ध' पद्धतीने राबवावी"

CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule राज्यातील सरकारी जमिनीवरील #लाखो निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची शासनाची घोषणा👏

👇मग शासनाने हे सुद्धा करावे👇
"राज्यातील सरकारी जमिनींवरील लाखो/हजारो जमीनधारकांसाठी #फ्रीहोल्ड प्रक्रिया #SOP मार्फत 'ऑनलाईन,शर्तभंग माफीने, कालबद्ध' पद्धतीने राबवावी"