Krishna Lingras (@krishnalingras) 's Twitter Profile
Krishna Lingras

@krishnalingras

ID: 1091296627

calendar_today15-01-2013 07:17:21

1,1K Tweet

177 Takipçi

855 Takip Edilen

Manoj Gadnis (@mgadnis) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव ही आज (२६ जुलै २०२३) पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भरुन वाहू लागला आहे .

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

सुशोभिकरण सरकारचे मनापासून आभार! थॅंक यू प्रशासन😁🙏🏻 #मु्ंबईगोवाहायवे

Devashish Kulkarni (@ajaatshatrruu) 's Twitter Profile Photo

Pranav Jadhav Let us have an open discussion of all the ‘Primary Sources’ used by James Laine. काय ते होऊन जाऊ देत एकदाचे!

anand mahindra (@anandmahindra) 's Twitter Profile Photo

Appreciate your sentiment, Krishlay, & many, like you, have been urging me to gift a Thar to Rameshbabu But I have another idea … I would like to encourage parents to introduce their children to Chess & support them as they pursue this cerebral game (despite the surge in

Appreciate your sentiment, Krishlay, &amp; many, like you, have been urging me to gift a Thar to <a href="/rpragchess/">Rameshbabu</a> 
But I have another idea …
I would like to encourage parents to introduce their children to Chess &amp; support them as they pursue this cerebral game (despite the surge in
Pr@thamesh🌈 (@prathameshpurud) 's Twitter Profile Photo

आम्ही भूतकाळात किती भ्रष्ट होतो, हे सांगताना भ्रष्टवादी नेते. सेल्फ गोल करावा तर असा. फोडाफोडीच्या राजकारणाचा फायदा. 🤷🏻‍♂️

Girish Doad (@girish_bhau) 's Twitter Profile Photo

मित्रांनो 🙏🏻 एक छोट आंदोलन सुरू करतोय 😊 जे लोक मी एकनाथ टॅग करतील त्यांना सरळ अनफालो करतोय 🤷 शेण खाणाऱ्यांचे ट्विट अश्याने परत आपल्या TL वर दिसणार नाही.बाकी ज्यांना जे वाटतय ते करत रहा म्हणा,आपल्याला काय फरक पडणार 🤷 ज्या ठाकरेंनी ह्याला तयार केल,त्यांचा नाही झाला तुमचा होणार🤔

राक्या दादूस (@rakyadadoos_) 's Twitter Profile Photo

रडायचं नाही, शेवटपर्यंत लढायचं…. Fight till last breath..💪🏻💪🏻 I believe In Team India 💪🏻

Susheel (@hpsonar) 's Twitter Profile Photo

स्टेट स्टार्टअप रँकिंग मध्ये महाराष्ट्राची अवस्था पाहून फार वाईट वाटलं. फुल टाईम राजकारण आणि कुरघोड्या याचे परिणाम असे भोगावे लागतात. प्रत्येक राज्य आपल्या लोकांचे इंटरेस्ट जपत असते, आपलेच राज्यकर्ते असे करंटे आहेत की ज्यांना फक्त पुढच्या निवडणुका जिंकण्यात रस आहे.

हेमंत आठल्ये 🚩 (@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

भाजपा महाराष्ट्र शिवरायांनी सुरत एकदा नव्हे दोनदा लुटली! पण कशासाठी? स्वराज्यासाठी! तुम्ही जी आडनावे लावू शकतात ती आडनावे त्यांच्यामुळे वाचली! बाकी, तुम्ही मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देण्यास विरोध केला! एका दिवसात १५ हजार मराठी शाळा बंद केल्या! मराठी द्वेष तुम्ही सोडा आधी!! #देशद्रोही #म

ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

🙏 #गोंय राज्य निर्मिती दिसा निमतान म्हज्या सगळ्या गोंयकार भाव-भयणींक शुभेच्छा . 🙏 #गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त माझ्या गोव्यातील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा . 🙏 Best wishes to my brothers and sisters in Goa on the occasion of #Goa State Foundation Day

🙏
#गोंय राज्य निर्मिती दिसा निमतान म्हज्या सगळ्या गोंयकार भाव-भयणींक शुभेच्छा .
🙏
#गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त माझ्या गोव्यातील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा .
🙏
Best wishes to my brothers and sisters in Goa on the occasion of #Goa State Foundation Day
Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

आज मालवण बंदरावर.. अवघ्या कोकण साम्राज्याचा सण😍 #नारळीपौर्णिमा ♥️ FPV पायलट: वेदांत insta @baba_fpv

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

पालकमंत्री असावा तर श्रीNitesh Rane यांचा सारखा!! हे विधान द्यायला सुद्धा धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे . आम्ही तुमच्या निर्णयाचे कौतुक करतो तसेच समर्थन करतो . आपल्या #सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल खऱ्या अर्थाने विचार करणारा माणूस. आता आम्ही फक्त कारवाई होण्याची वाट पाहत आहोत .

पालकमंत्री असावा तर श्री<a href="/NiteshNRane/">Nitesh Rane</a> यांचा सारखा!! 
हे विधान द्यायला सुद्धा धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे .
आम्ही तुमच्या निर्णयाचे कौतुक करतो तसेच समर्थन करतो . 
आपल्या #सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल खऱ्या अर्थाने विचार करणारा माणूस. 

आता आम्ही फक्त कारवाई होण्याची वाट पाहत आहोत .