
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र
@stophindiinmh
महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी
#मराठी भाषिक लोकांना समर्पित
शिवराज्याभिषेक सोहळा २०२२ पासून ⛳
ID: 1533465226028322816
https://linktr.ee/shiinmaharashtra 05-06-2022 15:06:54
5,5K Tweet
3,3K Takipçi
85 Takip Edilen

पालकमंत्री असावा तर श्रीNitesh Rane यांचा सारखा!! हे विधान द्यायला सुद्धा धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे . आम्ही तुमच्या निर्णयाचे कौतुक करतो तसेच समर्थन करतो . आपल्या #सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल खऱ्या अर्थाने विचार करणारा माणूस. आता आम्ही फक्त कारवाई होण्याची वाट पाहत आहोत .
