स्टेट स्टार्टअप रँकिंग मध्ये महाराष्ट्राची अवस्था पाहून फार वाईट वाटलं. फुल टाईम राजकारण आणि कुरघोड्या याचे परिणाम असे भोगावे लागतात. प्रत्येक राज्य आपल्या लोकांचे इंटरेस्ट जपत असते, आपलेच राज्यकर्ते असे करंटे आहेत की ज्यांना फक्त पुढच्या निवडणुका जिंकण्यात रस आहे.