
Jaykumar Rawal
@jaykumarrawal
Minister of Marketing and Protocol, Maharashtra State। पणन व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य MLA, Shindkheda Vidhansabha
ID: 355982005
16-08-2011 05:05:29
4,4K Tweet
13,13K Takipçi
174 Takip Edilen

#धुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या धुळे जिल्हास्तरीय कार्यालयाचे पालकमंत्री Jaykumar Rawal यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. CMO Maharashtra Devendra Fadnavis MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK #cm_relief_fund मी धुळेकर!

#धुळे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री Jaykumar Rawal यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. बैठकीस आमदार काशिराम पावरा Manjula Tulshiram Gavit, माजी केंद्रीय राज्यमंत्री Dr. Subhash Bhamre, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित Manikrao Shivajirao Kokate


राज्याचे जलसंपदा मंत्री, भाजपचे जेष्ठ नेते मा. गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!! Girish Mahajan


ज्येष्ठ नेते श्री. छगन भुजबळ साहेब यांनी आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.!! Chhagan Bhujbal


सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेला 5329 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा ) दिल्या बद्दल मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे, श्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांचे मनःपूर्वक आभार.!! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे


आमचे नेते, केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! Nitin Gadkari #NitinGadkari




राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! Gulabrao Raghunath Patil







Landed in Cyprus. My gratitude to the President of Cyprus, Mr. Nikos Christodoulides for the special gesture of welcoming me at the airport. This visit will add significant momentum to India-Cyprus relations, especially in areas like trade, investment and more. NikosChristodoulides


