पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile
पवन धारा बळवंत गोसावी

@gosavibalwant

देशाचा कार्यकर्ता !

जरी एक अश्रु पुसायास आला,
तरी जन्म काहिच कामास आला !

ID: 1096292717808611329

calendar_today15-02-2019 06:18:46

2,2K Tweet

296 Takipçi

715 Takip Edilen

Mind Haste ⚡️ (@mindhaste) 's Twitter Profile Photo

Don't waste your energy trying to convince people to understand you. Your time is too valuable to try to prove yourself to people.

Law Of Thinking (@lawofthinking) 's Twitter Profile Photo

Become a ghost for 6 months. Make everything your fault. Find the beast within you. Throw yourself into pain. Cut out all the excuses. Go all in on yourself. Train like a warrior. Work like a robot. Eat like a king. Reject vices. Transform. Upgrade. Create. Thrive. Win.

A. B. Dharmadhikari (@abdharmadhikari) 's Twitter Profile Photo

Fun on Fourth Exit polls will begin to blast after 6pm today. It's going to be great fun on 4th. Get ready for a lot of crying cribbing about EVMs, majoritarian nationalism,democratic backsliding blah blah blah

पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

युती विरोधी कार्यवाही..? नंदुरबार, जळगाव, जालना, सांगली, भिवंडी, धुळे, माढा अश्या विविध लोकसभेत युती मधील मित्र पक्षांनी खुले खुले युती विरोधी काम केले आहे. त्यांचा वर काही कार्यवाही होणार आहे का..? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

जेव्हा सर्व सामान्य घरातील व्यक्ती सर्वोच्च पदावर जातो तेव्हा सर्व सामान्यांना विसरतो परंतु मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब त्याला अपवाद ठरले. सामान्यांसाठी जे जे करता येईल ते ते अगदी सहजतेने करणारे सर्व सामान्यांचे असामान्य मुख्यमंत्री ! #Eknath_Shinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे

जेव्हा सर्व सामान्य घरातील व्यक्ती सर्वोच्च पदावर जातो तेव्हा सर्व सामान्यांना विसरतो परंतु मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब त्याला अपवाद ठरले. सामान्यांसाठी जे जे करता येईल ते ते अगदी सहजतेने करणारे सर्व सामान्यांचे असामान्य मुख्यमंत्री !
#Eknath_Shinde 
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे यांना उमेदवार मिळतील का..? उमेदवार तर मायावती ला देखील मिळाले प्रश्न असा आहे की प्रभावी उमेदवार मिळतील का? ठाणे मध्ये जिजाऊ फाऊंडेशन मराठवाड्यात जरांगे फॅक्टर मुस्लिम समाजाचे विरोधी मतदान महविकास आघाडी यांचे स्मुथली शिफ्टेड मतदान यात राज ठाकरे काय करतील हा प्रश्न?

पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" असे योजनेचे संपूर्ण नाव आहे. आपल्याला ते माहीत नाही का..? Ajit Pawar Rupali Chakankar

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध! #Eknathshinde #Shivsena

पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांनी आणि वर्तमानात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी किती अपमान सहन करावा..? अजून काय काय बघायचं उरलं आहे या नावात..? जितूद्दीन सारख्या अफजल खानाच्या औलादी ठेचल्याच पाहिजे.

इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांनी आणि  वर्तमानात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी किती अपमान सहन करावा..? 
अजून काय काय बघायचं उरलं आहे या नावात..? 
जितूद्दीन सारख्या अफजल खानाच्या औलादी ठेचल्याच पाहिजे.
पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

इंस्टाग्राम वरील रील मुळे तरुणांच्या मनात बुद्धीत वासना वासना आणि फक्त वासना भरली गेली आहे. वासना अधीन झालेल्या तरुणांना वय कळत नाही आई कळत नाही बहिण कळत नाही अशी ही वृत्ती केंद्र सरकार ने ठेचून काढायला हवी. उत्तेजना वाढविणारे सर्व सोशल प्लॅटफॉर्म वर बंधी घालावी. CMO Maharashtra

पाकीट तज्ञ (@paakittadnya) 's Twitter Profile Photo

भाषा तिखट आहे पण भावना खरी आहे. ज्यांनी कोणी बनवलंय भारी बनवलंय.

पवन धारा बळवंत गोसावी (@gosavibalwant) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे यांनी आता काही दिवस मराठी माणसांसाठी शिवतीर्थाचे दरवाजे बंद ठेवावेत. थोड ठुकू दिलं पाहिजे त्या शिवाय राज ठाकरे यांचं महत्त्व समजणार नाही! Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत #मराठी_माणूस #आता_राज_ठाकरे_पाहिजे