
Aaa A
@garton_isabela
ID: 1346031286306017280
04-01-2021 09:51:00
5,5K Tweet
24 Takipçi
39 Takip Edilen

प्रथेप्रमाणे कठीण प्रसंगात मराठी माणसांना सर्वप्रथम आठवतो तो मनसे पक्ष आणि ताबडतोब मदतीला धावून येणारे त्याचे महाराष्ट्र सैनिक आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय मनसेला मतदान करून बळ द्या, जेणेकरुन आपल्या मराठी माणसांची ताकद वाढेल. #VoteForMNS Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

आगरी समाजाच्या स्नेह संमेलन मध्ये मनसे आमदार श्री राजू पाटील ह्यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात येत आहे. Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )





महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन... सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार






तिसरी भाषा हिंदी नाही म्हटलं म्हणून पर्याय देताय की काय? #केम_छो_उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे


