Amar Patil (@amar_patil07) 's Twitter Profile
Amar Patil

@amar_patil07

ID: 1321722552880750594

calendar_today29-10-2020 07:56:45

1,1K Tweet

4 Takipçi

58 Takip Edilen

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

#GST संकलनात महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे परंतु राज्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अभियांत्रिकी आणि सर्वच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येच्या जाहिराती येण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागतो मग तो #Combine, राज्यसेवा किंवा सरळसेवेतील जलसंपदा, जलसंधारण विभाग असो.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल आकृतीबंध गेल्या दोन वर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे,यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य बोरजगार उमेदवारांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय.कृपया लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता द्यावी. google.com/amp/s/www.loks…

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

📍 चाळीसगाव साहेब आज आपण चाळीसगाव येथे असताना आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी देखील " जलसंधारण विभाग" पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. आपण दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही कराल ही अपेक्षा.🙏 Sanjay Rathod #WCD_Recruitment

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

🔴 वाल्मी आंदोलन 🔴 📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..! जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे. #WCD_Recruitment Sanjay Rathod Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

🔴वाल्मी आंदोलन 🔴 📍वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन आंदोलन बाबत आज प्रमुख पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची मीटिंग संपन्न झाली,जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरातीसाठी आंदोलनाची तयारी आहे असे सर्वांनी सांगितले. #WCD_Recruitment Sanjay Rathod Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

मा. संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्री महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई. विषय: स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदभरतीच्या जाहिरातीबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत विनंती. महोदय, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे आणि

Zeenat Shabrin (@shabrinzeenat) 's Twitter Profile Photo

जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी तेही कंत्राटी पद्धतीने आणि फक्त ११ महिन्यांसाठी भरण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेचे #Tender काढले आहे. एकीकडे शासनाकडून स्थायी पदभरतीचे सक्त आदेश असताना, कायम स्वरुपाची भरती मात्र होताना दिसत नाही. स्थायी पदभरतीऐवजी कंत्राटी नोकरभरती म्हणजे तरुणांना

जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी तेही कंत्राटी पद्धतीने आणि फक्त ११ महिन्यांसाठी भरण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेचे #Tender काढले आहे.
एकीकडे शासनाकडून स्थायी पदभरतीचे सक्त आदेश असताना, कायम स्वरुपाची भरती मात्र होताना दिसत नाही.

स्थायी पदभरतीऐवजी कंत्राटी नोकरभरती म्हणजे तरुणांना
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

एमआयडीसी भरती परीक्षेत कॉपी TCS ION पवई सारख्या नामांकित परीक्षा केंद्रात मोबाइल आणून कॉपी केली जात आहे. आत मोबाइल नेण्यासाठी कोणाची मदत? याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी ही विनंती. Uday Samant MIDC India

एमआयडीसी भरती परीक्षेत कॉपी TCS ION पवई सारख्या नामांकित परीक्षा केंद्रात मोबाइल आणून कॉपी केली जात आहे. आत मोबाइल नेण्यासाठी कोणाची मदत? याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी ही विनंती.

Uday Samant MIDC India
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांनी ट्विट करून सर्व महानगरपालिका, नगरपरिषद – पंचायत पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु अद्याप पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. कृपया तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती

📍 जलसंधारण विभाग पदभरती उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_Recruitment Sanjay Rathod

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏 #WCD_Recruitment Sanjay Rathod Devendra Fadnavis

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा: जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे. #WCD #WRD Girish Mahajan Sanjay Rathod

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

काल #TAIT चा निकाल लागला यात प्रचंड प्रमाणात घोटाळे झाले आहेत. हे सरकार एक ही परीक्षा पारदर्शक घेऊ शकत नाही. यांची परीक्षा घेण्याची कुवतच नाहीये. सगळा बोगस पणा सुरू आहे. खरच आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे. जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात ते बेरोजगार आहेत आणि ज्यांनी पैसे भरले आहेत

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Sanjay Rathod #WCD_recruitment

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

आदरणीय जलसंधारण मंत्री Sanjay Rathod आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना "नवीन पदभरती बाबत"आश्र्वासित केलेलं आहे परंतु तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर पदभरती मार्गी करावी.

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

माजी वनमंत्री तथा आमदार Sudhir Mungantiwar साहेब यांना प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांना वेळ तसेच घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप आभार Sudhir Mungantiwar

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात आत्तापर्यंत "स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची" पदभरती झाली नसल्याकारणाने जल जीवन मिशन योजना राबवण्यासाठी असंख्य अडचणी मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी येत आहेत.कृपया तत्काळ पदभरती बाबत प्रक्रिया सुरू करण्यात यावी ही नम्र विनंती.

पुण्याची MPSC (@punyachimpsc) 's Twitter Profile Photo

🔸निवडणुकांपूर्वी विचार न करता सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 6 महिन्यांसाठी होती. 🔸निवडणुकीनंतर आंदोलन झालं, एक मुदतवाढ दिली. 🔸आताचे आंदोलन कायम करावे यासाठी. Devendra Fadnavis जी स्पर्धापरीक्षार्थींनी केवळ अभ्यासिकेत बसुन अभ्यास करायचा?loksatta.com/nagpur/maharas…