Ajit S Jagtap (@ajitsjagtap) 's Twitter Profile
Ajit S Jagtap

@ajitsjagtap

Freelance Journalist.
Editor - Maharashtra Garjana News.

My Every Blood Drop for My Great India.

ID: 363223712

calendar_today27-08-2011 18:50:09

1,1K Tweet

113 Takipçi

846 Takip Edilen

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

भारत जोडो पदयात्रा. राहुल गांधी यांची म्हैसूर येथे भर पावसात सभा #BharatJodaYatra #RahulGandhi

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

#मराठा समाजातील असंख्य कार्यकर्ते आज माझ्या वर्षा या शासकीय निवासस्थानाबाहेर जमले होते. मला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मला संरक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. यावेळी त्यांना निवासस्थानी बोलवून त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.

#मराठा समाजातील असंख्य कार्यकर्ते आज माझ्या वर्षा या शासकीय निवासस्थानाबाहेर जमले होते. मला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मला संरक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. यावेळी त्यांना निवासस्थानी बोलवून त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.
Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile Photo

मान मोडेल ऐवढ्या वजनाचा फेटा बांधलाय गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाने मराठी माणसाच्या डोक्यावर...इतिहासात पहिल्यांदाच मराठी पुस्तक अॅमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर येण्याचा विक्रम. Prafulla Wankhede 🇮🇳 Sakal Prakashan Let's Read India SakalMedia

मान मोडेल ऐवढ्या वजनाचा फेटा बांधलाय गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाने मराठी माणसाच्या डोक्यावर...इतिहासात पहिल्यांदाच मराठी पुस्तक अॅमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर येण्याचा विक्रम. <a href="/wankhedeprafull/">Prafulla Wankhede 🇮🇳</a> <a href="/SakalPrakashan/">Sakal Prakashan</a> <a href="/LetsReadIndia/">Let's Read India</a> <a href="/SakalMediaNews/">SakalMedia</a>
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. 
#बाळासाहेबांची_शिवसेना
Vilas Bade (@badevilas) 's Twitter Profile Photo

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीकडून ५ लाखांच्या मदतीची घोषणा झाली होती. त्यानुसार आज खा. सुप्रिया सुळेंनी दोन्ही मुलांच्या खात्यावर ५-५ लाख रूपये जमा केले. धन्यवाद Supriya Sule ताई 🙏🏻

Sanjay Chandukaka Jagtap (@sanjaycjagtap) 's Twitter Profile Photo

विशेष म्हणजे या सगळ्यांचा विनम्रपणाने स्वीकार करत त्यांनी अधिक घट्ट केलेला विश्वास हा आपल्या सर्वांच्या मनावर अधिक खोलवर रुजत आहे. खरंतर ही एक नव्याने सुरु झालेल्या जाज्वल्यमयी इतिहासाची नांदी आहे. आपण अशा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत यापेक्षा अजून काय मोठा आनंद असू शकतो.

विशेष म्हणजे या सगळ्यांचा विनम्रपणाने स्वीकार करत त्यांनी अधिक घट्ट केलेला विश्वास हा आपल्या सर्वांच्या मनावर अधिक खोलवर रुजत आहे. खरंतर ही एक नव्याने सुरु झालेल्या जाज्वल्यमयी इतिहासाची नांदी आहे. आपण अशा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत यापेक्षा अजून काय मोठा आनंद असू शकतो.
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

वंचित-शोषित घटकांना प्रतिनिधित्व का मिळायला हवं, हे या भाषणातून कळून येईल. या व्यथा इतर कुणाला ना कळू शकत, ना कुणी इतक्या आत्मियतेनं सांगू शकत. आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम, या भाषणासाठी मनापासून आभार. ❤️

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

३६३वा शिवप्रताप दिन सोहळा; गडांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची घोषणा!

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

सर्वपक्षीय समर्थकांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? ▪️तुमच्या नेत्यांची मुलं ट्विटर/फेसबुकवर कुणालाही शिवीगाळ/ट्रोल करत नाहीत. ▪️तुमच्या नेत्यांची मुलं परदेशात उच्च शिक्षण घेतात. उत्तम व्यवसाय सेट करतात. पैसा कमावतात. ▪️त्यांची इमेज cultured मुलं अशी असते. #politicians #culture

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

▪️तुमच्या नेत्यांचे आणि त्यांच्या मुलांचे विरोधी पक्षातील सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. ▪️४० टक्क्यांहून अधिक नेते कुठल्याही पक्षात असोत,ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ▪️ते कुठल्याही पक्षात असोत, एकमेकांसाठी अडचणीत धावून येतात. ▪️ते एकत्रित व्यवसाय करतात. #politicians #culture

ISRO (@isro) 's Twitter Profile Photo

Chandrayaan-3 Mission: 'India🇮🇳, I reached my destination and you too!' : Chandrayaan-3 Chandrayaan-3 has successfully soft-landed on the moon 🌖!. Congratulations, India🇮🇳! #Chandrayaan_3 #Ch3

ISRO (@isro) 's Twitter Profile Photo

Chandrayaan-3 Mission: Updates: The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru. Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3 #Ch3

Chandrayaan-3 Mission:
Updates:

The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.

Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. 

#Chandrayaan_3
#Ch3
ISRO (@isro) 's Twitter Profile Photo

Chandrayaan-3 Mission: The image captured by the Landing Imager Camera after the landing. It shows a portion of Chandrayaan-3's landing site. Seen also is a leg and its accompanying shadow. Chandrayaan-3 chose a relatively flat region on the lunar surface 🙂

Chandrayaan-3 Mission: 
The image captured by the 
Landing Imager Camera 
after the landing.
 
It shows a portion of Chandrayaan-3's landing site. Seen also is a leg and its accompanying shadow. 

Chandrayaan-3 chose a relatively flat region on the lunar surface 🙂
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यातील युवांशी संबंधित मुद्द्यांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद. उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजता. स्थळ - पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

Ajit S Jagtap (@ajitsjagtap) 's Twitter Profile Photo

Jivan Kamal Anil Pachpute #JP Rohit Pawar बालकांचा मृत्यु झाला हे वेदनादायी आहे...जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... कुणाचेही सरकार असले तरी सरकारी रुग्णालयाची काय बिकट अवस्था असते..हे जनतेला माहितेय...