Hitesh Pawar (@hitu_pawar) 's Twitter Profile
Hitesh Pawar

@hitu_pawar

बायाेमध्ये लिहण्यासारख विशेष काहीच नाही...🙈

#Frank फक्त लेखी स्वरुपात बाेलायचं लवकर सुचत नाय...😏

ID: 1032312509242503169

calendar_today22-08-2018 17:04:16

22,22K Tweet

1,1K Followers

155 Following

संतोष वसंतराव चव्हाण (@mesantoshchavan) 's Twitter Profile Photo

#शिक्षकभरती प्रक्रियेत केवळ मागासवर्गीय(st,sc,obc,vjnt,sbc) 5 हजारपेक्षा अधिक प्रमाणात केलेल्या पदकपात विरोधात व्यक्त व्हावे.. #वर्षाताई_मागास_शिक्षणमंत्री Prof. Varsha Eknath Gaikwad Dr. Raju waghmare अर्चना सानप नुसतीच काथ्याकूट™ Trupti😇 Hitesh Pawar Munnabhau Maharaj Ramavat @manju77077 Dr Bharat ❋

#शिक्षकभरती प्रक्रियेत केवळ मागासवर्गीय(st,sc,obc,vjnt,sbc) 5 हजारपेक्षा अधिक प्रमाणात केलेल्या पदकपात विरोधात व्यक्त व्हावे..
#वर्षाताई_मागास_शिक्षणमंत्री
Prof. Varsha Eknath Gaikwad
Dr. Raju  waghmare अर्चना सानप नुसतीच काथ्याकूट™  Trupti😇 Hitesh Pawar Munnabhau Maharaj Ramavat @manju77077 Dr Bharat ❋
baba_booey (@baba_booooey) 's Twitter Profile Photo

मन भ्रामक असतं, थोडासा आनंदाच्या परिकल्पना दुःखाच्या महावेदनेला विसर्जित करतात! ~ Albert Abhisheki (aka ।। अभिषेकी ।। )

गणू (@iamganu18) 's Twitter Profile Photo

ताईकडे कोण दादा वकिली करायला जात नाही आहे. ताई ss टाकून मदत पण करेल. कोणी #ताईंचा_दादा आहे का रे? नवीन ओपनिंग आहे 😜🤣

गणू (@iamganu18) 's Twitter Profile Photo

ताई प्लिज 😭😥 तुम्ही ज्या कोणत्या शाळेत गेला होता तिथून फी परत घ्या ओ आधी 🤣😂😜

Suhani (@3_suhani) 's Twitter Profile Photo

मला साई पल्लवी आवडते कारण आमच्या दोघींचे पण केस लांब आहेत आणि भांग पण एकसारखा.फक्त माझ्या चेहऱ्यावर फोड नाहीत पण 😂😜

।। अभिषेकी ।। (@late_night1991) 's Twitter Profile Photo

'न जाने मेरे दिल को क्या हो गया...' गाणं ऐकताना जेंव्हा 'हो गया है तुझको तो प्यार सजना...' म्युझिक सुरू होतं तेंव्हा पहिल्या गियर वरून चौथा गिअर टाकल्यासारखं वाटतं!

Hitesh Pawar (@hitu_pawar) 's Twitter Profile Photo

मनाला लागणारी हुरहुर सुद्धा अमर आहे अश्र्वत्थामाच्या जखमेप्रमाणे... कदाचित मृत्यू अन् पुनर्जन्माच्या सार्‍या चाैकटी माेडून जाणारी अमर्याद शक्ती...! -सर अल्बर्ड अभिषेकी (।। अभिषेकी ।।) 😝😂😂

Hitesh Pawar (@hitu_pawar) 's Twitter Profile Photo

मला ज्युनियर एनटीआर आवडते कारण आमच्या दोघांचा चेहरा थाेडा थाेडा सारखाच वाटताे, हेअर स्टाईलही सारखीच आहे पण मी हिराे बनु शकलो नाही...! 😂😂😂

मला ज्युनियर एनटीआर आवडते कारण आमच्या दोघांचा चेहरा थाेडा थाेडा सारखाच वाटताे, हेअर स्टाईलही सारखीच आहे पण मी हिराे बनु शकलो नाही...!

Hitesh Pawar (@hitu_pawar) 's Twitter Profile Photo

जी आपली क्रश असते ना... एखाद्या रात्री जर ती आपल्याला रात्रभर बाेलली ना...संपुर्ण रात्र जागून काढण्यासही काहीच वाटत नाही...! #रात्रीसखेळचाले.. 😂

Raj ❤ (@rajshine9) 's Twitter Profile Photo

खरं सांगायला गेलं तर शब्दांची कमरता आहे माझ्याकडे नाही तर तुझ्यावर एक प्रेमग्रंथ लिहला असता मी... 💕 #काबिले_तारीफ_हो_तुम

Karus😊 (@karus123sb) 's Twitter Profile Photo

अचानक एक क्युटसा मुलगा ऑफिसमध्ये येतो आणि आपल्या गोड आवाजात जेंव्हा तुम्हाला ताई बोलतो तेंव्हा कडू कारल्याचा ज्युस पिल्यासारखं वाटतं...😑 #कडुकारलंकुठलं 😐

Bharat Sonawane 🇮🇳 (@bharats75) 's Twitter Profile Photo

ताई एकच उत्तर द्या 10 लाख उमेदवार यांच्याकडुन किती महसूल गोळा होईल तेही सांगा! 10,0000* 500= किती होतात? आजपर्यंत या TET परीक्षेतुन किती महसूल गोळा केला? व किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला? Tet म्हणजे #शिक्षकभरती नाही! आधी 2017 चीच भरती पूर्ण केली तरी खूप उपकार होतील नाही का?

Karus😊 (@karus123sb) 's Twitter Profile Photo

माणूस कितीही हुशार असला तरी टेन्शन मध्ये असल्यावर कामात चुका होतातच...🙂

टिव टिव (@_tiw_tiw_) 's Twitter Profile Photo

ट्विटर वर येउन काय कमावलं? आपण नाराज झालोय हे कळल्यावर हक्काने विचारपूस करणारी माणसं कमावली, बस्स.❤ Good Night 🤗❤

Hitesh Pawar (@hitu_pawar) 's Twitter Profile Photo

प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत ज्या गुरूंच्या छत्रछायेखाली ज्ञान लाभले,ज्यांच्या सहवासात ज्ञानदानाच्या कार्यातून ज्ञानाच्या तेजोमय प्रकाशाने तिमिरातून तेजाकडे ज्यांनी नेले वेळोवेळी मार्गदर्शन केले आजही श्रद्धा आहे त्या गुरूप्रती सर्व गुरुंना शत शत वंदन... #गुरुपूर्णिमा