टिव टिव
@_tiw_tiw_
memes, क्रिकेट, F1, chess आणि बरंच काही...
ID: 1123599630376157184
01-05-2019 14:46:42
22,22K Tweet
4,4K Followers
353 Following
डोंबिवली मध्ये पोह्यांचा तुटवडा.. Shantanu | शंतनु यांच्या सतत च्या भेटिंमुळे ही वेळ आल्याची सूत्रांची माहिती, लवकरच पुण्यात पण दौरा करणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे. सूत्र: @amlya02
"शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या.." काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केली आहे, तिथले विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघालेत. Bhausaheb Chaskar #शाळाबंदी_मागे_घ्या
एक दिवस बाकी... 🎉 ओंकार @amlya02 @atul_gawade Shantanu | शंतनु @marathi_tiw_tiw Vaibhav Shetkar