Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳

@hindalekaramit

Vice President (Admin) @ Nationalist Youth Congress (SP) Maharashtra State

ID: 911925418373951489

calendar_today24-09-2017 12:08:57

1,1K Tweet

683 Followers

105 Following

Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

🌺 अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 🌺 गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !! 🙏

🌺 अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 🌺
गणपती बाप्पा मोरया !
पुढच्या वर्षी लवकर या !! 🙏
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

लोकप्रिय खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे साहेब वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐🎂 आपणास चांगले आरोग्य लाभो प्रचंड यश मिळो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना मी ईश्वर चरणी करतो 🙏 Dr.Amol Kolhe Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

लोकप्रिय खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे साहेब वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐🎂
आपणास चांगले आरोग्य लाभो प्रचंड यश मिळो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना मी ईश्वर चरणी करतो 🙏 Dr.Amol Kolhe Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यसम्राट, धडाकेबाज आमदार श्री रोहितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 आई तुळजाभवानी चरणी आपणास उत्तम आरोग्य व यश मिळावे हि प्रार्थना ! Happy Birthday DADA 🎂💐Rohit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

वाईट विचारांचा रावण जाळू, नव्या विचारांचा राम पूजू, घरोघरी शस्त्र पुजूनी आनंदाचा दसरा साजरा करू शुभ दसरा ! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

वाईट विचारांचा रावण जाळू,
नव्या विचारांचा राम पूजू,
घरोघरी शस्त्र पुजूनी
आनंदाचा दसरा साजरा करू
शुभ दसरा ! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 Shashikant Shinde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

CONGRATULATIONS WOMENS CRICKET 🏏 TEAM INDIA 🇮🇳 💐 भारतीय महिला संघाने क्रिकेट वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामान्यत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. ICC Cricket World Cup BCCI BCCI Women Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #worldcup2025

CONGRATULATIONS WOMENS CRICKET 🏏 TEAM INDIA 🇮🇳 💐
भारतीय महिला संघाने क्रिकेट वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामान्यत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत  भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. ICC Cricket World Cup BCCI BCCI Women Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #worldcup2025
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 #happybirthday Congress Maharashtra Congress Sonia Gandhi💎 Supriya Sule

भारताचे सर्वात यशस्वी माजी कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे मित्र लोकनेते खासदार श्री शरदचंद्र पवारसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 💐 आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हि देवा चरणी प्रार्थना 🙏 Sharad Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

भारताचे सर्वात यशस्वी माजी कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे मित्र लोकनेते खासदार श्री शरदचंद्र पवारसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 💐 आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हि देवा चरणी प्रार्थना 🙏
Sharad Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.महेबुब भाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य व सर्वोत्तम यश प्राप्त होवो हि सदिच्छा ! Happy Birthday Bhai 💐🎂 Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.महेबुब भाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य व सर्वोत्तम यश प्राप्त होवो हि सदिच्छा !

Happy Birthday Bhai 💐🎂 Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule
Amit Hindalekar -अमित हिंदळेकर 🇮🇳 (@hindalekaramit) 's Twitter Profile Photo

शिवसेना (UBT)चे विधान परिषदेचे आमदार ऍड. श्री अनिल परबजी आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂 Anil Parab ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Republic Day !!

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐Prof. Varsha Eknath Gaikwad Mumbai Congress @Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते व कार्यसम्राट आमदार महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 💐 Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघर्षाच्या काळात ८ वर्ष मुंबईच युवक अध्यक्षपद यशस्वी रित्या भूषवलेलेल माझा सहकारी व प्रामाणिक मित्र ऍड निलेश भोसले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐🎂Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Mahebub Shaikh ( महेबुब शेख )