Ganesh Bora
@ganesh_bora
IT expert, interested in SwachBharat and digital India, making pcmc smart, member of Rotary Walhekarwadi
ID: 162606625
04-07-2010 04:51:16
2,2K Tweet
334 Followers
315 Following
Pcmc मध्ये सोसायट्यांना पाणी नाही आणि खर्च कुठे तर नदीला जॉगिंग ट्रॅक बांधायला!! वाह रे स्मार्ट धोरण PCMC Smart Sarathi Devendra Fadnavis बघा कसा सुधार चालू आहे नदी बुजवून
#HaritSetu निगडी प्राधिकरण मध्ये चालू असलेल्या ह्या प्रकल्पाचे प्रयोजन काय हे समजतच नाही...चालायला लेन करायची होती मधेच सिमेंट काँक्रिट आले? PCMC Smart Sarathi #nigdi
#Smart #PCMC प्लास्टिक टाळा, कापडी पिशवी वापरा ही जनजागृती अभिनंदनीय आहे… पण काहींना समजायला दंडच लागतो, अन्यथा ही मोहीम ‘फोटो सेशन’पुरतीच उरेल! Shekhar Singh PCMC Smart Sarathi पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official
हा वायरचा गुंता मेट्रो पर्यत पोहचण्याचा मार्ग गुंतागुंतीचा करत आहे पिंपरी मेट्रो स्टेशन - फिनॉलेक्स लिफ्ट जवळ #Mahametro #PuneMetro Pune Metro Rail
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा असावा...इथं मित्र वणवा लावत सुटलाय Donald J. Trump
भोंगा - आज आमच्या कॉलनीत सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यत 35 भोंगे वाले आले... पिंपरी चिंचवड महानगरपालिका लक्ष घाला लोकांना शांतपणे जगू दया PCMC Smart Sarathi Shekhar Singh भोंग्याचा सुळसुळाट झालाय...
Best wishes for your new posting, Shekhar Singh Sir. Thank you for the good work and positive changes you brought for a cleaner and better PCMC. Your efforts will always be appreciated. Regards, Ganesh Bora #PCMC
नेते फोडाफोडीत प्रशासन घोटाळ्यात आणि जनता फुकट योजनांत व्यस्त असली की समस्या कडे दुर्लक्ष होते व निष्पाप लोकांचे बळी जातात आणि शेवटी भावपूर्ण श्रध्दांजलीच्या पोस्ट ची शर्यत लागते #नवलेब्रिज Ajit Pawar Supriya Sule #pune