अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile
अंतिम विद्यार्थी सेना

@finalstudents

लढा विद्यार्थी व समाजहितासाठी l एक पाऊल सामाजिक परिवर्तनासाठी l स्वप्न प्रगतशील महाराष्ट्राचे l जय हिंद, जय महाराष्ट्र🚩

ID: 1262618617931157510

calendar_today19-05-2020 05:38:51

1,1K Tweet

15,15K Followers

41 Following

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेचा वावर पाहता नायक मधला अनिल कपूर सुद्धा फिका पडेल असं दिसतेय, CM लाऊडस्पीकरवर कॉल टाकून त्याचे व्हिडीओ बनवून माध्यमांना देतात. अजितदादांना पण जमलं नाही राव हे, सकाळी सातपासून काम करायचे पण अशे व्हिडीओ करण्यात कमी पडले... 🥲

अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile Photo

बरं झालं प्रभू श्रीराम रावणाशी लढायला जाताना वानरं घेऊन गेले. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेले असते तर ते सोन्याची लंका पाहून श्रीरामांना सोडून रावणाच्या पक्षात गेले असते. #म #मराठी Shiv Raj Shivsena Communication Sanjay Raut YuvaSena - युवासेना Anil Gote शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Faijal Khan

बरं झालं प्रभू श्रीराम रावणाशी लढायला जाताना वानरं घेऊन गेले. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेले असते तर ते सोन्याची लंका पाहून श्रीरामांना सोडून रावणाच्या पक्षात गेले असते.

#म #मराठी Shiv Raj Shivsena Communication Sanjay Raut YuvaSena - युवासेना Anil Gote शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Faijal Khan
अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile Photo

राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ…. हि घोषणा आम्ही दोन वर्षांपूर्वीच दिली होती जेंव्हा याच राज्यपालांनी कोरोनाकाळात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे राजकारण केले होते. पण आता हा माणूस तर सरळसरळ महाराष्ट्राचा अपमान करतोय. माफी मागा कोश्यारी.. #म #मराठी

अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल.. ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे. थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार #शिवसेना #Shivsena #म #मराठी Shiv Raj Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray

बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल..
ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे.
थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार

#शिवसेना #Shivsena #म #मराठी Shiv Raj Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray
HRD (@h_d_0003) 's Twitter Profile Photo

फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे... #रोखठोक If agree RT... 🤘😡🤘

Shekhar Gawade (@shekhargawade) 's Twitter Profile Photo

मी गेली 30-32 वर्षे भारताच राजकारण जवळून पाहतोय, पण देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सारखा नीच अन कपटी राजकारणी पाहिला नाही. पण महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे की ज्याने ज्याने कपट केले त्याला त्याला ह्या मातीने धुळीत मिळवले. ह्या कपटी माणसाचा राजकीय अंत खूप वाईट होईल. #शिवसेना

अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 पक्षाचे नाव चोरू शकाल तुम्ही गद्दारनाथ पण बाप नाही चोरू शकत. गद्दार गटाच्या नावातील बाळासाहेब कोण? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे-पाटील की जाऊ द्या ना बाळासाहेब मुव्हीमधील बाळासाहेब? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव वापरून पक्ष काढून दाखवा. #म

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

पक्षाचे नाव चोरू शकाल तुम्ही गद्दारनाथ पण बाप नाही चोरू शकत.

गद्दार गटाच्या नावातील बाळासाहेब कोण?
बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे-पाटील की जाऊ द्या ना बाळासाहेब मुव्हीमधील बाळासाहेब? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव वापरून पक्ष काढून दाखवा. #म
थोडक्यात (@thodkyaat) 's Twitter Profile Photo

‘ढाल तलवार’साठी #Like करा ‘मशाल’साठी #ReTweet करा… पाहुयात कुणाला आहे जास्त पाठिंबा #म #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DhalTalwar #Mashal Office of Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Shivsena Communication

‘ढाल तलवार’साठी #Like करा
‘मशाल’साठी #ReTweet करा…
पाहुयात कुणाला आहे जास्त पाठिंबा
#म #UddhavThackeray #EknathShinde  #Shivsena #DhalTalwar #Mashal
Office of Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Shivsena Communication
अंतिम विद्यार्थी सेना (@finalstudents) 's Twitter Profile Photo

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करणारे विश्वगुरु महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद का थांबवत नाहीत..⁉️🤔 #म #मराठी