प्रमोद उबाळे (@filmwalapramod) 's Twitter Profile
प्रमोद उबाळे

@filmwalapramod

ID: 1693142220

calendar_today23-08-2013 07:40:37

136 Tweet

33 Followers

17 Following

Prashant Gupta (@prashan87973345) 's Twitter Profile Photo

Ashwini Vaishnaw GM Central Railway DRM Pune पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप Commuters traveling by 01524 getting late to offices, colleges everyday due to late running of trains. Platform allocation needs to be exactly adjacent to each other for 01524 & 01586 so that commuters find it easy for catching.

Prashant Gupta (@prashan87973345) 's Twitter Profile Photo

DRM Pune Ashwini Vaishnaw GM Central Railway पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप Today, 01524 stopped at Loni outer for passing wagen load from Loni which can be postponed after entering 01524 to Loni & late running train 01524 got delayed further. Need to plan such crossovers for avoiding late running. Thx

DRM Pune
Ashwini Vaishnaw  GM Central Railway पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप Today, 01524 stopped at Loni outer for passing wagen load from Loni which can be postponed after entering 01524 to Loni & late running train 01524 got delayed further.
Need to plan such crossovers for avoiding late running.
Thx
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

Pune Metro Rail आम्ही सर्व ग्रामीण प्रवाश्यांचा वतीने आपणास विनंती करित आहोत की, छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचे नावं बदलून छत्रपती संभाजी महाराज उद्या व छत्रपती संभाजी राजे उद्यान करण्यात यावे. हा एकेरी भाषेचा उल्लेख दिसुन येत असुन महाराज बद्दलचे आमच्या भावना दुखावल्या १/२

पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

Pune Metro Rail दुखावल्या जात आहेत. तरी महाराजांच्या नावाचा आदर पूर्णपणे व्हावा विनंती. आम्ही आशा करतो की, ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण व्हावी. #changethemetrostationname SakalMedia Maharashtra Times ZEE २४ तास मी मराठी - Me Marathi Lokmat Pune Metro Daily Pravasi Group

Pune Metro Daily Pravasi Group (@punemetrogroup) 's Twitter Profile Photo

पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप Pune Metro Rail SakalMedia Maharashtra Times ZEE २४ तास मी मराठी - Me Marathi Lokmat छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचे नावं लवकरात लवकर बदलुन छत्रपती संभाजी महाराज उद्यान किंवा छत्रपती संभाजी राजे उद्यान मेट्रो स्टेशन करण्यात यावे. Lokmat @News18lokmat PMC Care PuneRé Rajaram Kharat sahyadripratishthan Chhatrapati Shivajimaharaj IQBAL MULANI (भाईजान) Punekar Mi Punekar - मी पुणेकर Maharashtra Times

पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

आज दि.२३/१०/२३ रोजी सकाळी पुणे ग्रामीण रेल्वे प्रवाशी ग्रूपतर्फे ०१५२४ दौंड-पुणे शटलला दसऱ्या निमित्त सजवण्यात आले. यवत स्टेशन येथे पूजा करून पुणे आणि सोलापूर विभाग मंडळ यांचे देखिल आभार व्यक्त केले. दौंड जंक्शन व्यवस्थापक श्री.जयनाथ त्रिपाठी यांचा सत्कार करण्यात आला.

आज दि.२३/१०/२३ रोजी सकाळी पुणे ग्रामीण रेल्वे प्रवाशी ग्रूपतर्फे ०१५२४ दौंड-पुणे शटलला दसऱ्या निमित्त सजवण्यात आले. यवत स्टेशन येथे पूजा करून पुणे आणि सोलापूर विभाग मंडळ यांचे देखिल आभार व्यक्त केले. दौंड जंक्शन व्यवस्थापक श्री.जयनाथ त्रिपाठी यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

Cnt. Why this happening again & again? Requested them many times. We are regular psngrs, we also deserve some respect. Express r increasing day by day from Pune but what about locals? Why we travel daily late? If you are taking us lightly & granted, then we need to take an action

Cnt.
Why this happening again & again? Requested them many times. We are regular psngrs, we also deserve some respect. Express r increasing day by day from Pune but what about locals? Why we travel daily late?
If you are taking us lightly & granted, then we need to take an action
Aditya Birla Group (@adityabirlagrp) 's Twitter Profile Photo

Sachin Tendulkar zaheer khan What a brilliant find, Sachin Tendulkar! 🙌🏼 Sushila’s talent is undeniable. We would be thrilled to support her journey with a cricket training under our #FoursForGood initiative. Let’s all rally behind Sushila and help her shine! Together we can be #AForceforGood zaheer khan

प्रमोद उबाळे (@filmwalapramod) 's Twitter Profile Photo

आळंदी देवाची - वडगाव रोड येथे पूर्ण पणे 3 किलोमिटर पर्यंत ट्रॅफिक जॅम आहे. गेले 75 मिनिटे झाली गाडी जागेवरच आहे. तरी लवकरात लवकर ट्राफिक सोडविण्यासाठी पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस यांनी मदत करावी हि विनंती.

पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol साहेब, कधी कधी पुणे दौंड आणि लोणावळा मार्गावरील दैनंदिन प्रवाश्यांची देखील इतकीच दखल घ्यावी हि विनंती. विशेष गाड्यांमुळे स्थानिक लोकल सेवेवर आणि प्रवाश्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा खूप वाईट परिणाम होतो. आधीच लोकलच्या वेळेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. 1/2

Murlidhar Mohol साहेब, कधी कधी पुणे दौंड आणि लोणावळा मार्गावरील दैनंदिन प्रवाश्यांची देखील इतकीच दखल घ्यावी हि विनंती.

विशेष गाड्यांमुळे स्थानिक लोकल सेवेवर आणि प्रवाश्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा खूप वाईट परिणाम होतो. आधीच लोकलच्या वेळेचे तीन-तेरा वाजलेले आहेत.
1/2