
सूर्या पोलीस मित्र
@surya5285
🙏चुकीला माफी नाही🙏
💥 पोलीस मित्र पुणे💥
🌹समाज सेवा हीच ईश्वर सेवा😎
👉कर्तव्य दक्ष चालक✌️
😍कला हेच जीवन😍
ID: 1828665320225042432
28-08-2024 05:26:14
275 Tweet
130 Followers
60 Following

लोहगाव/विमाननगर पुणे शहर पोलीस कोण आहेत कारवाई झाली पाहिजे. विना युनिफॉर्म लुटणारे भरदिवसा कोण आहेत हे? ABP माझा Lokmat CP Pune City Police Pune #Pune #punecitypolice #ViralVideo

फिनिक्स मॉल समोर, विमान नगर, विरुद्ध दिशेने ड्राईव्ह. MH 12 VW 4565 रिक्षा 15/08/2025 14.20 पुणे शहर वाहतूक पोलीस यांनी कारवाई करावी. Nachiket Deshpande


विमान नगर ,फिनिक्स मॉल समोर, विरुद्ध दिशेने ड्राईव्ह MH 12 MW 0644 15/08/2025 14.37 पुणे शहर वाहतूक पोलीस यांनी कारवाई करावी. Nachiket Deshpande



विमान नगर,फिनिक्स मॉल समोर MH 12 XN 1315 रिक्षा विरुद्ध दिशेने ड्राईव्ह 17/08/2025 16.50 पुणे शहर वाहतूक पोलीस यांनी कारवाई करावी Nachiket Deshpande


विमान नगर फिनिक्स मॉल समोर विरुद्ध दिशेने ड्राईव्ह MH 12 TU 9741 रिक्षा (मा नितीन भुजबळ वाला पोस्टर वाला) पुणे शहर वाहतूक पोलीस यांनी कारवाई करावी Nachiket Deshpande 17/08/2025 16.57



महाराष्ट्र पोलीसांची नागरिकस्नेही तक्रार प्रणाली तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल, गुन्हे किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. ही सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे. ऑनलाईन तक्रार citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.…


वाघोली केसनंद रोड वर आज दीड km साठी दोन अडीच तास लाईन मधे जाम होतो.. @WagholiBulletin PMC Care CP Pune City Police पुणे शहर वाहतूक पोलीस संपत ज्ञानोबा गाडे. Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) पोलीस कर्मचारी यांची दिवटी kesnand रोड वर नायारा पेट्रोल पंप पासून बस स्टॉप पर्यंत लावा थोडी.. म्हणजे जांब लागायचे नाही


Looks like this guy is using this vehical to go to office daily. पुणे शहर वाहतूक पोलीस this heavy vehical was found y'day also on same route, kothrud to University circle. He is driving it thru narrow Law collage Road & obstructing entire traffic. Any ticket on daily violation?


यांच्यावर जर आता कारवाई झाली नाही तर उद्या एखाद्या व्यक्तीला जीव मारायला घाबरणार नाहीत हे गुंड, त्या एरिया मध्ये दहशत निर्माण करायचं प्रयत्न आहे यांचा.. पोलिसांना टॅग करून सुधा नाही यांचवर कारवाई का होत नाही.? Rohit Pawar Supriya Sule Ajit Pawar CP Pune City Police



