सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya
@sohamvaidya9
स्वाध्याय परिवार आणि RSS संघाचा सदस्य, अभिमानी ब्राह्मण, सनातनी liberal, semi right wing, semi secular, मानवता हाच खरा धर्म & कट्टर मराठी भाषिक ...🚩🌟✨
ID: 1274358440941375489
20-06-2020 15:08:40
5,5K Tweet
309 Followers
1,1K Following
सरकारी शाळांची अवस्था दयनीय आहे. सरकारी योजना आहेत पण एकंदरीत सगळे कागदी घोडे आहेत. स्पेस - तो मी नव्हेच वक्ते - karan chaudhari , शुभम कराड , Vivek , वरुण पाटील , बेरोजगार बिनोद , Rohi£ परिस्थिती ऐकून व्यथित झालेले हिंड-केसरी ओहदे कुळीया
आपल्या एका मराठी मित्राला ठाणे-पनवेल, नवी मुंबई भागात HR Executive/HR Assistant पदासाठी नोकरीची गरज आहे. Internship अनुभवासह तात्काळ जॉईन होण्यास तयार आहे... मराठी रोजगार avinash jadhav मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
Akhil Chitre अखिल चित्रे माझी Mumbai, आपली BMC Ward HW BMC तुम्ही चित्रफित टाकून ट्विटर ट्विट करण्यापेक्षा सरळ जावून हे बंद का पाडत नाही? एकेकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी सेना आता फक्त ट्विट करण्यापुरती मर्यादित राहिली का? ट्विटर रडारड करण्यापेक्षा प्रत्यक्ष ठिकाणी जावून हे बंद पाडायची धमक सेनेत राहिली नाही का? सेनेचा वाघ इतिहास जमा
पालघर मधे साधूंची हत्या करणाऱ्याला, हिंदूच्या भगव्याची हत्या करणाऱ्याला, बाळासाहेबांच्या शिवसेनेची हत्या करणाऱ्या आरोपीला आज भाजपा महाराष्ट्र ने पक्षप्रवेश दिला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आज आनंद दिघे येतील की आम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून ५० खोके देऊन स्वप्नात पाठवावं
सेनेकडे शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुक, गटप्रमुख, जिल्हाप्रमुख, संपर्काप्रमुख,विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला आघाडी, कामगार आघाडी.. एवढा मोठा फौजफाटा आहे तो काय फक्त सोशल मीडिया वर ट्विट करण्यासाठी आहे का?रस्त्यावर या मुद्द्यावर आंदोलन कधी करणार Akhil Chitre अखिल चित्रे x.com/akhil1485/stat…