शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष - अधिकृत
@shivsenamedical
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
महाराष्ट्र राज्य - @official account
ID: 1568749549157773314
http://www.shivsenamedicalhelpcell.com 10-09-2022 23:54:02
711 Tweet
711 Followers
3,3K Following
श्रीराम नवमी हा प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवन मूल्यांची आठवण करून देतो. श्रीराम नवमीनिमित्त राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा! #श्रीराम_नवमी #RamNavami Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना MangeshChivate Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)
‼️चलो कोल्हापूर ‼️ सर्वसामान्य रुग्ण केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या रुग्णालयाचा व रुग्णसेवकांचा सन्मान सोहळा..!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde MangeshChivate Shivsena - शिवसेना Akshay Dhanshree Chandrakant Bhosale Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)
महाराष्ट्राचे आरोग्यदूत मा. श्री. मंगेश चिवटे या अधिकृत youtube चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा..!! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde youtube.com/@mangeshchivat…
कोल्हापूर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संवाद मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde MangeshChivate Shivsena - शिवसेना Akshay Dhanshree Chandrakant Bhosale Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संवाद मेळाव्यामध्ये अवयव दानाचा संकल्प करताना सर्व टीम मेंबर व मंगेश चिवटे.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde MangeshChivate Shivsena - शिवसेना Akshay Dhanshree Chandrakant Bhosale Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)
मंगेश चिवटे यांच्या नावापुढे आमदार लागल्यावरच पुढचा सन्मान करणार; ह.भ.प. राणा महाराज वासकर व वारकरी संप्रदायाचे कोल्हापूर येथे वक्तव्य..!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde MangeshChivate Shivsena - शिवसेना Akshay Dhanshree Chandrakant Bhosale Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)
महाराष्ट्राचे आरोग्य दूध संस्थापक अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माननीय श्री MangeshChivate सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना Dr Shrikant Lata Eknath Shinde Bhushan Surve - शिवश्री भूषण सुर्वे (अधिकृत)