Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale

@akshaym_bhosale

प्रदेशाध्यक्ष : शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, महाराष्ट्र | प्रमुख : ज्ञानपीठ गुरुकुलम् | अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच | महाराष्ट्र |

ID: 2540158393

linkhttp://www.fb.com/akshaywarii calendar_today01-06-2014 18:27:28

2,2K Tweet

638 Followers

90 Following

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षाच्या वतीने वारकरी संप्रदायातील ( संत साहित्य अभ्यास , संशोधन, लेखन, लोकप्रबोधन विषयांसाठी ) काही मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या प्रस्तावातील काही नावे स्वतः राज्य सरकारच्या पद्म

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

राज्याच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar वहिनी.. आदरणीय वहिनीसाहेब... अजितदादांच्या अंत्यविधीनंतर लगेच आपण शपथ घेतली, यावर टीका होणं अपेक्षितच आहे. राजकारणात निर्णयांपेक्षा वेळ जास्त बोलकी असते. मात्र या वेळेकडे भावनेने नव्हे, तर अर्थाने पाहिलं पाहिजे. राज्य

राज्याच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री <a href="/SunetraA_Pawar/">Sunetra Ajit Pawar</a> वहिनी..

आदरणीय वहिनीसाहेब...

अजितदादांच्या  अंत्यविधीनंतर लगेच आपण शपथ घेतली, यावर टीका होणं अपेक्षितच आहे. राजकारणात निर्णयांपेक्षा वेळ जास्त बोलकी असते. मात्र या वेळेकडे भावनेने नव्हे, तर अर्थाने पाहिलं पाहिजे. राज्य
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मराठी ज्योतिषतज्ञ, लेखक, पत्रकार, उद्योजक जयंत साळगांवकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

कर्मालाच जीवनाचा सिद्धांत मानणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीदिनी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. #RohidasMaharaj #EknathShinde #AkshayMaharajBhosale #Shivsena

कर्मालाच जीवनाचा सिद्धांत मानणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीदिनी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.

#RohidasMaharaj #EknathShinde #AkshayMaharajBhosale #Shivsena
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

साधू संतांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना #EknathShinde #AkshayMaharajBhosale #Shivsena

साधू संतांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री  ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन ! 

<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> <a href="/Shivsenaofc/">Shivsena - शिवसेना</a> 

#EknathShinde #AkshayMaharajBhosale #Shivsena
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

शब्दाचे पक्के, संवेदनशील नेते! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आधार देत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द पाळला असून, कन्या आसावरी यांची पुणे मनपा सेवेत नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. #Shivsena #EknathShinde

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

पू. गुरुवर्य शांतिब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र राज्य सरकारचा विशेष पुरस्कार ! सद्गुरु जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अध्यापक पू. गुरुवर्य शांतिब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांना पद्म पुरस्कार द्यावा याकरता मुख्यमंत्री

पू. गुरुवर्य शांतिब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र  राज्य सरकारचा विशेष पुरस्कार ! 

 सद्गुरु जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अध्यापक पू. गुरुवर्य शांतिब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांना पद्म पुरस्कार द्यावा याकरता  मुख्यमंत्री
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

महत्वाचे निवेदन - वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील एक महिना मला बोलण्यासाठी पूर्णतः सक्त मनाई करण्यात आलेली आहे. सद्गुरु श्रीमाऊलीकृपेनें औषधोपचाराने निश्चित आराम मिळेल याची खात्री आहे. तथापि, या कालावधीत माझ्या सेवाकार्यात कोणताही खंड पडणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

माहूर (जि. नांदेड) येथील पावन तीर्थक्षेत्र श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीवर विराजमान असलेले, आध्यात्म, सेवा आणि सनातन हिंदू परंपरेचे तेजस्वी प्रतीक परमपूज्य महंत श्री मधुसूदन जी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. सुमारे ४८ वर्षे त्यांनी

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍पाटण, #सातारा | सातारा जिल्ह्यातील #पाटण तालुक्यात सुरू असलेल्या 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' ची आज यशस्वी सांगता झाली. यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथील संगीत

📍पाटण, #सातारा |

सातारा जिल्ह्यातील #पाटण तालुक्यात सुरू असलेल्या 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' ची आज यशस्वी सांगता झाली. 

यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथील संगीत
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

“वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेबाबत अपूर्ण आणि चुकीची माहिती मांडण्याऐवजी खासदार Sharad Pawar यांनी त्याचा अभ्यास करून वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.त्यांनी आपले हे ज्ञान व मत मदरसे व चर्च यांना द्यावे. सर्वाधिक महिला प्रबोधनकार वारकरी संप्रदायात आहे याची नोंद त्यांच्याकडे नाही

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

जे पवार महिलांच्या हक्काविषयी बोलतात ते स्वतः आपली सून उप मुख्यमंत्री ना.Sunetra Ajit Pawar जी राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांच्यात व लेक खासदार Supriya Sule यांच्यात भेद निर्माण करतात.आपपर भाव निर्माण करतात त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे मग वारकरी संप्रदायाविषयी बोलावे . ABP माझा

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍 पंढरपूर, #सोलापूर | रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी | तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा | बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी | #पंढरपूर येथे आज संपन्न झालेल्या #शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात भगीरथ भालके, अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलो.

📍 पंढरपूर, #सोलापूर |

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी |
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा |
बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी |

#पंढरपूर येथे आज संपन्न झालेल्या #शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात भगीरथ भालके, अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलो.
Akshay Dhanshree Chandrakant Bhosale (@akshaym_bhosale) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायाच्या संत साहित्य अभ्यासक व पूज्य महात्म्यांच्या निवेदनानुसार विकास लवंडे याच्याविरुद्ध पंढरपूर येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. न्यायलय याची योग्य ती दखल आहे. संत परंपरा, संत साहित्य व वारकरी संप्रदायाबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक