Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile
Gaurav Shingne

@shingne_gaurav

सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस. General Secretary- NCP Youth Maharashtra .!! Engineer, entrepreneur, passionate,

ID: 1317339909682769920

calendar_today17-10-2020 05:42:09

363 Tweet

925 Followers

60 Following

Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! Ajit Pawar

राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐 आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.🙏 Rohit Pawar

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐

आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.🙏

<a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a>
Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

तव स्मरण संतत स्फूर्तीदायी आम्हा घडो"! कर्तृत्वाची गाथा मनामनावर छापली… साहेब दरसाल वाढत जाते उंची आपली… आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सहकार महर्षी स्व.भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!💐

तव स्मरण संतत स्फूर्तीदायी आम्हा घडो"!

कर्तृत्वाची गाथा मनामनावर छापली…
साहेब दरसाल वाढत जाते उंची आपली…

आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सहकार महर्षी स्व.भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!💐
Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही | चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही || राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत...! #jijamata #SindkhedRaja

थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही |
 चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही ||

राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत...!
#jijamata #SindkhedRaja
Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar चे आमदार निलेश लंके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @Nilesh_LankeMLA

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे <a href="/NCPspeaks/">Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar</a> चे आमदार निलेश लंके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
@Nilesh_LankeMLA
Gaurav Shingne (@shingne_gaurav) 's Twitter Profile Photo

पार्थदादा पवार आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! Parth Sunetra Ajit Pawar

पार्थदादा पवार आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
<a href="/parthajitpawar/">Parth Sunetra Ajit Pawar</a>