Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profileg
Gayatri Shingne

@ShingneGayatri

जिल्हा कार्याध्यक्ष, बुलडाणा राष्ट्रवादी महिला काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष!

ID:1114833046371540992

calendar_today07-04-2019 10:11:25

1,3K Tweets

28,8K Followers

70 Following

Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

सर्वांनी एकत्र येऊन
महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

एक मत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी.!

आज शेंदुर्जन येथे जाउन मतदानाचा हक्क बजावला तुमि सुधा जाउन कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडा आणि मतदान करा

Please go vote 🗳️

एक मत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी.! आज शेंदुर्जन येथे जाउन मतदानाचा हक्क बजावला तुमि सुधा जाउन कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडा आणि मतदान करा Please go vote 🗳️ #२६एप्रिल
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
ज्यांच्या अंगात श्रीराम आहे,
ते जगात सर्वात बलवान आहेत,
असा माझा प्रिय हनुमान आहे..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या मनात श्रीराम आहे, ज्यांच्या अंगात श्रीराम आहे, ते जगात सर्वात बलवान आहेत, असा माझा प्रिय हनुमान आहे.. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

आचार्यांची संगत सिद्धांचे सार,  संतांची साथ, अहिंसेचा प्रचार  हेच भगवान महावीर यांच्या जीवनाचे सार  महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या बुलडाणा जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी आज माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार साहेब, प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व महिला प्रदेश अध्यक्ष मा.सौ.रोहिणीताई खडसे यांचे मनःपूर्वक आभार..! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या बुलडाणा जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी आज माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार साहेब, प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व महिला प्रदेश अध्यक्ष मा.सौ.रोहिणीताई खडसे यांचे मनःपूर्वक आभार..! @NCPspeaks
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंद नाही!

आमचा पक्ष पवारसाहेबच ❤️ Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंद नाही! आमचा पक्ष पवारसाहेबच ❤️ @PawarSpeaks @NCPspeaks
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

प्रभु श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!

प्रभु श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!! #राम_नवमी #Ramnavmi
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे, समाजातील वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची करणारे, महान कायदेतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

थोर समासुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर समासुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
आपल्या जीवनात सदैव सुख, शांती व समृध्दी नांदावी हीच सदिच्छा!

पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनात सदैव सुख, शांती व समृध्दी नांदावी हीच सदिच्छा!
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
Happy gudi padwa

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा Happy gudi padwa
account_circle
Gayatri Shingne(@ShingneGayatri) 's Twitter Profile Photo

स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिनी त्रिवार वंदन !

स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिनी त्रिवार वंदन !
account_circle