प्रथमेश धुरी (@prathmeshdhuri) 's Twitter Profile
प्रथमेश धुरी

@prathmeshdhuri

महाराष्ट्रधर्मसेवायै तत्पर:। विनोदसुत प्रथमेश धुरी निरन्तर:।।
यांत्रिकी अभियंता,इतिहास प्रेमी,मालवणी...

ID: 172231375

calendar_today29-07-2010 05:46:58

402 Tweet

63 Followers

105 Following

मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 (@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

दिपावलीत #मराठी जपु किल्ले बांधतात✅ बनवत❌ नाही धनतेरस❌ धनयोदशी✅ मराठी नवीन वर्ष फकत गुढी पाडव्यालाच दिवाळी आपले नवीन वर्ष नसते या सणात आपणपणत्या लावतो दिपावलीत दिया - दियाज इत्यादी नाही❌

#मराठीबोलाचळवळ (@marathi_bola) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कुणीही मराठीचा वापर करत नसेल आणि मराठी सक्तीला विरोध करत असेल तर हे दाखवा. महाराष्ट्र राज्यात मराठीचा वापर १००% व्हावा हे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. #मराठी #महाराष्ट्रातमराठीच #मराठीबोलाचळवळ #म #मराठीअस्मिता

महाराष्ट्रात कुणीही मराठीचा वापर करत नसेल आणि मराठी सक्तीला विरोध करत असेल तर हे दाखवा. 
महाराष्ट्र राज्यात मराठीचा वापर १००% व्हावा हे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. 
#मराठी #महाराष्ट्रातमराठीच #मराठीबोलाचळवळ #म #मराठीअस्मिता
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

If you are Government employee then you should call it by its legal name which is #Mumbai ⬇️ As private person you can by whatever ideology you prefer .. if you are fan of British-Mughal era then call it Bombay/बम्बई, if you respect local language-culture-history then #मुंबई 😇

If you are Government employee then you should call it by its legal name which is #Mumbai ⬇️

As private person you can by whatever ideology you prefer .. if you are fan of British-Mughal era then call it Bombay/बम्बई, if you respect local language-culture-history then #मुंबई 😇
प्रथमेश धुरी (@prathmeshdhuri) 's Twitter Profile Photo

We are wasting money on bullet train, we have to upgrade our existing trains, the train 12167 leaves on 24/01/24 from LTT is still not reached to varanasi,what the joke it is Ashwini Vaishnaw IndianRailways Ministry of Railways

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेसाठी मी काय काय करू शकतो? १) मराठी भाषेसाठी काम करत असलेल्या एका तरी संस्थेबरोबर जोडून घेऊन तिथे कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो, त्यांना फूल ना फूलाची पाकळी आर्थिक मदत देऊ शकतो. त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो. २) महिन्यात एक तरी मराठी पुस्तक विकत घेऊन वाचायचंच असा

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

जर तुम्हाला वाटत असेल. देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंतचे महाराष्ट्रातले सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री आहेत तर ते रिट्विट करा #अकार्यक्षम_गृहमंत्री_देवेंद्र_फडणवीस Devendra Fadnavis

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

गेल्या २० वर्षात हे तर प्रचंड वाढ Eknath Shinde - एकनाथ शिंदे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर परराज्यातील स्थलांतरित लोंढे थांबवावेच लागतील. गांभीर्याने घ्यावे Ajit Pawar Governor of Maharashtra यांनी मराठी राज्यात वाढणारे परप्रांतीय लोंढे या मुद्याकडे गांभीर्याने पाहावे व राज्य वाचवावे

गेल्या २० वर्षात हे तर प्रचंड वाढ
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर परराज्यातील स्थलांतरित लोंढे थांबवावेच लागतील.
गांभीर्याने घ्यावे
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 

<a href="/maha_governor/">Governor of Maharashtra</a> यांनी मराठी राज्यात वाढणारे परप्रांतीय लोंढे या मुद्याकडे गांभीर्याने पाहावे व राज्य वाचवावे
Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

धक्कादायक प्रकार आहे हा ! राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेमाच्या भूलथापांना मराठी माणूस बळी गेला आणि मराठीची ही अशी केविलवाणी अवस्था करून घेतली. मातृभाषेपुढे धर्म ही फारच शूद्र बाब आहे, हे कायम लक्षात ठेवा. #म #महाराष्ट्रधर्म

धक्कादायक प्रकार आहे हा !
राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेमाच्या भूलथापांना मराठी माणूस बळी गेला आणि मराठीची ही अशी केविलवाणी अवस्था करून घेतली. मातृभाषेपुढे धर्म ही फारच शूद्र बाब आहे, हे कायम लक्षात ठेवा. 

#म #महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

कृपया प्रत्येक मराठी माणसाने ही चित्राफित ऐका आणि विचार करा 🙏 जास्तीत जास्त मराठी लोकांकडे पोहोचवा, विचार करा आपल्याला परप्रांतीय लोंढे का थांबवायला हवेत, #महाराष्ट्रधर्म जपा 🙏 #स्वायत्तमहाराष्ट्र #म #मराठी @shyvijay विजय @AutonomousMH मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 चक

विजय खवरे (@vk4676) 's Twitter Profile Photo

छत्रपतींनी वाढवलेला महाराष्ट्र धर्म जपा. देव, देश आणि धर्माच्या नावाखाली महाराष्ट्राला पानिपत आणि संयुक्त महाराष्ट्र हे दोन तडाखे परप्रांतीय हिंदूंनी दिले आहेत आता तिसरा तडाखा हा निर्णायक असेल ज्यावर मराठी भूमीचे, संस्कृतीचे आणि भाषेचे अस्तित्व ठरेल. #स्वायत्तमहाराष्ट्र

योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

ते इथे येत आहेत , ते आमच्या महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांना मराठी शिकवा आम्ही का हिंदी शिकायचे???? नक्की पाहा व्हिडिओ... जय महाराष्ट्र

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

आचार्य अत्रे आज असते, तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी आपली धारदार लेखणी आणि जोरदार वाणी वापरून अक्षरशः रान पेटवले असते! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी त्यांनी जो लढा दिला, तो पाहता हिंदी सक्ती त्यांना कदापि मान्य नसती. #मराठी

आचार्य अत्रे आज असते, तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी आपली धारदार लेखणी आणि जोरदार वाणी वापरून अक्षरशः रान पेटवले असते! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी त्यांनी जो लढा दिला, तो पाहता हिंदी सक्ती त्यांना कदापि मान्य नसती.

#मराठी
प्रदीप मुसळे (@musale_pradeep) 's Twitter Profile Photo

ज्या राजकीय पक्षांना मराठी भाषेसाठी ठाम भूमिका घ्यायला जमतं नसेल तर किमान मतांची बेगमी करण्यासाठी असल्या बोटचेप्या भूमिका घेतल्याचं सोंग तरी करू नका. ही महाराष्ट्राच्या अन् मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे यात एक तर तुम्ही मराठीच्या बाजूने रहा किंवा खुशाल तुमची काशी करा.

ज्या राजकीय पक्षांना मराठी भाषेसाठी ठाम भूमिका घ्यायला जमतं नसेल तर किमान मतांची बेगमी करण्यासाठी असल्या बोटचेप्या भूमिका घेतल्याचं सोंग तरी करू नका.

ही महाराष्ट्राच्या अन् मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे यात एक तर तुम्ही मराठीच्या बाजूने रहा किंवा खुशाल तुमची काशी करा.
Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

मराठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, राज्य सरकारी आस्थापनातील कर्मचारी... या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलाय तो मूलतः मराठी भाषेमुळे. त्यांनी त्यांची सर्व कामं बाजूला ठेऊन मराठीसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. मराठी भाषा जगली तर तुम्हाला पुढे भविष्य आहे, नाहीतर कर्माने मेलात !

मराठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, राज्य सरकारी आस्थापनातील कर्मचारी... या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलाय तो मूलतः मराठी भाषेमुळे. त्यांनी त्यांची सर्व कामं बाजूला ठेऊन मराठीसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. मराठी भाषा जगली तर तुम्हाला पुढे भविष्य आहे, नाहीतर कर्माने मेलात !
Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला नको ह्याची सहा कारणं: १) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही. २) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची

हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकलोय याचा..त्याच शाळेमुळे स्वतःच्या पायावर उभे असण्याच्या,खो खो,कब्बडी अशे अनेक खेळ आम्ही खेळलो आहे. पसायदान,मराठी प्रार्थना अशे अनेक संस्कार शाळेने आमच्यावर रुजवले आहेत.. #मराठी❤️

कोकणी माणूस (मी महाराष्ट्र सैनिक) (@shaileshgavana1) 's Twitter Profile Photo

मी कोकणी आहे ,,,मला कोणता अपमान झाला अस वाटत नाही , चाटम म्हणजे कोकण नाही ,,, तो एक पक्षाचा दलाल आहे... चाटम पेक्षा कोकण खूप मोठ आहे