Prathamesh Deshpande
@prathamesh2702
धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ।
कट्टर हिंदुत्ववादी । राष्ट्रप्रथम
देशभक्त-राष्ट्रभक्त-धर्मभक्त
Take me as I am,or watch me as I go
ID: 564551711
27-04-2012 12:19:50
1,1K Tweet
688 Followers
140 Following
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे हॉस्पिटलमध्ये संजय गेळे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी गेळे या ख्रिश्चन मिशनरींनी ICU मध्ये जात हिंदु रुग्णाच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. याला आडकाठी करणाऱ्या डॉक्टर व स्टाफला धमकी दिली. यांच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे सांगली पोलीस - Sangli Police Devendra Fadnavis
आटपाडी येथे हिंदु धर्मरक्षक मोर्चात सहभागी झालेल्या सर्व हिंदु बंधु-भगिनींचे हार्दिक अभिनंदन!!! ख्रिस्ती धर्मप्रसारक संजय गेळेच्या नवीन वर्षाची सुरवात तुरुंगात... Ram Satpute
धर्मांतराच्या विरोधात आटपाडी येथे दि.३०/१२/२०२२ रोजी #हिंदू_धर्मरक्षक_मोर्चाचे आयोजन केले होते ख्रिस्ती धर्मप्रसारक संजय गेळे ची सखोल चौकशी व कठोर शिक्षा व्हावी यासाठी आटपाडी तालुक्यातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला Ram Satpute @GopichandP_MLC Devendra Fadnavis
मा.Devendra Fadnavis , मा. Chandrashekhar Bawankule आपण हिंदुत्ववादी आहोत उद्याची आमावस्या ही दीप आमावस्या आहे. गटारी ही आपली संस्कृती नाही. BJP च्या कार्यकर्त्यामुळे आम्हाला नको ते ऐकावं लागत. भाजप कडे आम्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून पाहतो ह्या असल्या कार्यकर्त्यांना आवर घाला. BJP Amit Shah
गुरुजी एवढे का सलताहेत यांना? नाव,गांव,डिग्री,जेवण सगळंच शोधायला लागलेत! youtu.be/Dq2GgIruDJc Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Anant Karmuse अनंत करमुसे.. भाजपा महाराष्ट्र Samir Gurav aakar_digi9
सोलापूर मधील धारकरी बंधुंवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सोलापूरचे हिंदुत्वनिष्ठ लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार ! CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, कॅबिनेट मंत्री श्री. शंभुराज देसाई व श्री. गिरीश महाजन यांची भेट घेऊन यंदाच्या धारातीर्थी यात्रा म्हणजेच गडकोट मोहीम सांगता समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#शिवबानं_सांगावा_धाडलाय_र CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपल्या गडकोट मोहिमेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. हर हर महादेव. #गडकोट_मोहीम #शिवबानं_सांगावा_धाडलाय_रं Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपल्या गडकोट मोहिमेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. हर हर महादेव. #गडकोट_मोहीम #शिवबानं_सांगावा_धाडलाय_रं Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
गुरुवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरुजींवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्री. भिडे गुरुजींना प्रशासनातर्फे सशस्त्र पोलीस सुरक्षा तात्काळ देण्यात यावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
गुरुवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांना तात्काळ सशस्त्र पोलीस सुरक्षा पुरवावी. अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर देण्यास धारकरी समर्थ आहे CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Nitesh Rane Mahesh Landge Eknath Shinde - एकनाथ शिंदे