
Pramod Adsule
@pramodadsule
Sr. Reporter, @pudharinews
सहसचिव, @abdpressclub
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघ
ID: 344655777
29-07-2011 11:34:31
721 Tweet
77 Followers
590 Following

केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा एमआयएमवर हल्लाबोल, नव्या निजामाना उखडून फेकण्याचे संभाजीनगरकरांना आव्हान संभाजीनगर येथूनभाजप लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Pankaja Gopinath Munde Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Raosaheb Patil Danve Ashok Chavan


छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बसस्थानक कँटीनमध्ये जुलैमध्ये मुदतबाह्य कोल्ड्रिंग सप्टेंबरला ग्राहकांना विक्री केले जात आहे. विशेष, कुलिंग चार्ज म्हणून 10 रुपये जास्तीचे घेणे. हा प्रकार संतापजनक आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ बंद करा CMO Maharashtra Maharashtra State Road Transport Corporation #म #मराठी


आचारसंहितेच्या काळात परराज्यातील वाहनांचीच तपासणी Election Commission of India #MaharashtraElection2024 #Maharashtravidhansabha2024 #मराठी #pudharinews


छत्रपती संभाजीनगला तोतया पोलिसांची आचारसंहितेच्या काळात दमदाटी, वाहनात पोलिसांची नेमप्लेट, सायरन ChiefElectoralOffice महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police Pudhari News #pudharinews


छत्रपती संभाजीनगर शहर दलासाठी बांधलेल्या वसाहतीमधील 7 मजली इमारतीच्या 8 लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद CMO Maharashtra Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police #मराठी Pudhari News Pudhari Publication


राज्यात लाचखोरीत महसूल पहिल्या तर पोलिस दुसऱ्या स्थानी कायम नाशिक, पुणे नंतर छत्रपती संभाजीनगरचा नंबर #pudharinews CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #anticorruptionday Pudhari News


मुंबईच्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर पोलिसांनी मार्गदर्शक तत्वे (SOP) पायदळी तुडवली. CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police #मराठी Pudhari News


समृद्धी महामार्गावर अपघातांमध्ये घट.. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #समृद्धी_महामार्ग #मराठी Pudhari News




लाल दिवा गेला तरी तोरा कायम, साहेबांच्या ताफ्यासाठी नागरिकांची नेहमीच कोंडी, बंदोबस्ताच्या कामामुळे गुन्ह्यांचा तपास रेंगाळतो CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Pudhari News #politicians #marathi #MarathiNews #vipculture


छत्रपती संभाजीनगर : कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat Sanjay Raut Ambadas Danve #मराठी CP Chhatrapati Sambhajinagar Police


छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे दोन बळी 25 फुटावरून अंगावर कोसळला मुरुमाचा ढिगारा दोन मजूर ठार, तीन जखमी CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve CP Chhatrapati Sambhajinagar Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #मराठी Pudhari News



OPERATION SINDOOR #JusticeServed Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli. Distance – 13 Km from Line of Control (POJK). Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT). Key training infrastructure for over 50 terrorists. DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.


भारताच्या सशस्त्र दलांना, धन्यवाद ज्यांनी आपले प्राण धोक्यात घालून एका व्यथित आणि संतप्त देशाला न्याय आणि मानसिक दिलासा मिळवून देण्यासाठी योगदान दिले. आज रात्री आपण निश्चिंतपणे झोपत आहोत. मात्र, त्यांच्या साठी ही रात्र अजूनही मोठी आहे. जय हिंद 🙏🏾🇮🇳 #OperationSindoor ADG PI - INDIAN ARMY


छत्रपती संभाजीनगरचे रस्ते, मैदान, वाईन शॉप बनले मधुशाला, तळीरामांचे झिंगाट पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग धुंदीत ? महिला, मुली, विद्यार्थी त्रस्त #मराठी CMO Maharashtra Devendra Fadnavis Maharashtra State Excise महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Ambadas Danve Pudhari News #ChhatrapatiSambhajinagar
