Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profileg
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)

@DrBhagwatKarad

Union Minister of State for Finance, Govt.Of India | Member of Parliament, Rajya Sabha, Maharashtra (M.B.B.S, M.S, MCh. (Ped.Surg.), F.C.P.S.).

ID:897762913540165632

calendar_today16-08-2017 10:12:12

19,4K Tweets

28,1K Followers

86 Following

Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

आज नेवासा,जि.अहमदनगर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.सदाशिवराव लोखंडे जी यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


आज नेवासा,जि.अहमदनगर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.सदाशिवराव लोखंडे जी यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. #DrKaradUpdates #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Par
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

आज हॉटेल रामा येथे स्व.अनिल सानप यांचे सुपुत्र चिरंजीव आकाश व श्री.त्र्यंबक शिरसाठ यांची कन्या चि.सौ.कां सोनजुही यांच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित होतो.याप्रसंगी माझ्यासह सानप व शिरसाट कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.

आज हॉटेल रामा येथे स्व.अनिल सानप यांचे सुपुत्र चिरंजीव आकाश व श्री.त्र्यंबक शिरसाठ यांची कन्या चि.सौ.कां सोनजुही यांच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित होतो.याप्रसंगी माझ्यासह सानप व शिरसाट कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते. #DrKaradUpdates
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

आज श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे स्वागत केले.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे स्वागत केले.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #DrKaradUpdates
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

कांग्रेस वोटबैंक के लिए देश में शरिया लाना चाहती है, लेकिन पूरे देश में UCC लागू होगा, यह मोदी जी की गारंटी है।

account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

आज नागेश्वरवाडी येथे महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा.श्री.Sandipan Bhumare जी यांच्या प्रचारा दरम्यान त्यांना 'धनुष्यबाण' या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व मतदार नागरिक बंधू-भगिनी यांना केले.

आज नागेश्वरवाडी येथे महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा.श्री.@SandipanBhumare जी यांच्या प्रचारा दरम्यान त्यांना 'धनुष्यबाण' या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व मतदार नागरिक बंधू-भगिनी यांना केले. #DrKaradUpdates
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

काल संत सेना भवन येथे माझे स्नेही मित्र मा.श्री.मोहनराव बोंबले जी यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढ दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

काल संत सेना भवन येथे माझे स्नेही मित्र मा.श्री.मोहनराव बोंबले जी यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढ दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #DrKaradUpdates
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

काल चिकलठाणा येथे जालना लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) जी यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.


काल चिकलठाणा येथे जालना लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. @raosahebdanve जी यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. #DrKaradUpdates #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Par
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

काल जय भवानीनगर येथे महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा.श्री. Sandipan Bhumare जी यांचा प्रचार केला.यावेळी विविध ठिकाणी नागरिक मतदार बंधू भगिनी यांना मा.श्री.संदीपान भुमरे जी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

काल जय भवानीनगर येथे महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा.श्री. @SandipanBhumare जी यांचा प्रचार केला.यावेळी विविध ठिकाणी नागरिक मतदार बंधू भगिनी यांना मा.श्री.संदीपान भुमरे जी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. #DrKaradUpdates #LokSabhaElection2024
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

काल छत्रपती संभाजीनगर श्री.संजय जाधव जी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी जाधव कुटुंबियांच्या वतीने माझे आत्मीय स्वागत करण्यात आले.

काल छत्रपती संभाजीनगर श्री.संजय जाधव जी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी जाधव कुटुंबियांच्या वतीने माझे आत्मीय स्वागत करण्यात आले. #DrKaradUpdates
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.

मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. #MaharashtraDin #KamgarDin
account_circle
Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार)(@DrBhagwatKarad) 's Twitter Profile Photo

गणेश वरद मंदिर समर्थनगर येथे महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा. श्री. Sandipan Bhumare जी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.


account_circle
BJP(@BJP4India) 's Twitter Profile Photo

भारत के नागरिकों में आया आत्मविश्वास ही हमें विकसित भारत के लक्ष्य तक पहुंचाएगा।

प्रधानमंत्री श्री Narendra Modi ने लातूर, महाराष्ट्र में विशाल जनसभा को संबोधित किया।

भारत के नागरिकों में आया आत्मविश्वास ही हमें विकसित भारत के लक्ष्य तक पहुंचाएगा। प्रधानमंत्री श्री @narendramodi ने लातूर, महाराष्ट्र में विशाल जनसभा को संबोधित किया।
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

Addressing a rally in Zaheerabad. BJP is committed to serving Telangana whereas Congress and BRS are synonymous with corruption, lies and deceit. twitter.com/i/broadcasts/1…

account_circle