Mahendra Pandharinath Pathare
@patharemahendra
Former Member of Standing Committee, Pune Municipal Corporation | Corporator, Chandannagar - Kharadi, Pune
ID: 716940681986580480
04-04-2016 10:49:13
1,1K Tweet
469 Followers
135 Following
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री मा.जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Jayant Patil- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष, माजी महापौर मा.श्री. प्रशांतदादा जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! Prashant Sudamrao Jagtap
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.शशिकांत शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! Shashikant Shinde
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी मा.आ.रोहितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! Rohit Pawar
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.ना.अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. रोहितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! Rohit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष, मा.आ. शशिकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Shashikant Shinde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार, मा.श्री.बापूसाहेब पठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Bapusaheb Pathare-NCP_SP