
Paresh Thakur
@pareshthakur00
Former Leader of house, Panvel Municipal Corporation
ID: 810722223011065856
http://pareshthakur.in/ 19-12-2016 05:43:35
324 Tweet
1,1K Followers
33 Following









पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा भारताची सेवा करण्याची संधी दिल्याबद्द्ल सर्व भारतीय नागरिकांचे मनःपूर्वक आभार ! Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र Prashant Thakur



विश्वास सुज्ञ पदवीधरांचा... विजय प्रगतीशील विचारांचा ! अॅड. श्री Niranjan Davkhare जी यांची कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.! #kokan #kokanpadvidhar #Maharashtra #graduate #NiranjanDavkhare #MaharashtraNews


महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Devendra Fadnavis #HappyBirthdayDevaBhau #DevendraFadnavis #HappyBirthdayWishes


महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री श्री.अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #AjitPawar #Birthday #Greetings Ajit Pawar




✨ अभिमानाचा क्षण! ✨ पनवेल शहराची स्वच्छतेच्या वाटचालीतील ऐतिहासिक भरारी! भारत देशात ६ वा क्रमांक आणि राज्यात ५ वा क्रमांक पटकावत पनवेल महानगरपालिकेचा नवा इतिहास! स्वच्छ, सुंदर आणि हरित पनवेल घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान अमूल्य! Panvel Municipal Corporation
