Pankaj Khot (@pankajkhot8) 's Twitter Profile
Pankaj Khot

@pankajkhot8

विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्र, समन्वयक समिती सदस्य

ID: 1258103917101174784

calendar_today06-05-2020 18:38:53

131 Tweet

53 Followers

57 Following

Prashant Ambi (@prashantambi3) 's Twitter Profile Photo

सगळेच डॉक्टर देव नसतात... स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवणारे डॉक्टर आहेतच, त्यांना सलाम...पण पैशासाठी गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांचा पण सध्या सुळसुळाट आहे...

Jalindar Ghige (@jalindarghige) 's Twitter Profile Photo

✊🏽✊🏽✊🏽... अंतीमवर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विरोधात ... " हॅश टॅग ट्रेंड आंदोलन" ! आज पासूम.. #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी

Jalindar Ghige (@jalindarghige) 's Twitter Profile Photo

✊🏽✊🏽✊🏽... *अंतीमवर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विरोधात .... " हॅश टॅग ट्रेंड आंदोलन" ! #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी

✊🏽✊🏽✊🏽...
*अंतीमवर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विरोधात ....
      " हॅश टॅग ट्रेंड आंदोलन" !

#SAYNOTOEXAM
#अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द
#UselessUGC
#vidrohividyarthi
#विद्रोहीविद्यार्थी
Pritam Bodke (@bodkepritam) 's Twitter Profile Photo

*गरीबांची मुले कोरोनाने मेली तरी चालतील पण शहरातील संघीष्ट शिकले पाहिजे असे यू जी सी ला वाटते काय?* #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी Uddhav Thackeray Ajit Pawar Rohit Pawar

Jalindar Ghige (@jalindarghige) 's Twitter Profile Photo

कोरोनाच्या काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार, कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय? #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी Rajesh Tope Uddhav Thackeray Rohit Pawar PMO India

Pritam Bodke (@bodkepritam) 's Twitter Profile Photo

*कोरोनाच्या काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार आणि कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय?* #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी Rajesh Tope Uddhav Thackeray Rohit Pawar

*कोरोनाच्या काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार आणि कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय?*

#SAYNOTOEXAM
#अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द
#UselessUGC
#vidrohividyarthi
#विद्रोहीविद्यार्थी
<a href="/rajeshtope11/">Rajesh Tope</a> <a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> <a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a>
Pankaj Khot (@pankajkhot8) 's Twitter Profile Photo

*कोरोनाच्या काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार आणि कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय?* #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी

*कोरोनाच्या काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार आणि कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय?*

#SAYNOTOEXAM
#अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द
#UselessUGC
#vidrohividyarthi
#विद्रोहीविद्यार्थी
Pankaj Khot (@pankajkhot8) 's Twitter Profile Photo

*डोंगर दऱ्यातील, खेड्या पाड्यातील विद्यार्थी शिकुच नयेत असे यू जी सी ला वाटते काय?* #SAYNOTOEXAM #अंतीमवर्षाच्यापरीक्षारद्दम्हणजेरद्द #UselessUGC #vidrohividyarthi #विद्रोहीविद्यार्थी

Jalindar Ghige (@jalindarghige) 's Twitter Profile Photo

'शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती' ने दि.०७/०९/२०२० रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर पुकारलेल्या संविधान विरोधी शिक्षण धोरण- २०२० विरुद्धच्या 'निदर्शने व धरणे आंदोलन' मध्ये सामील व्हा #NEP_२०२०_रद्दकरा #संविधान_विरोधी_शिक्षा_नीती_को_हटा_दो #विद्रोहीविद्यार्थी_महाराष्ट्र

Pankaj Khot (@pankajkhot8) 's Twitter Profile Photo

facebook.com/vidrohimaharas… संविधान विरोधी राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या विरोधात ..! 🎙️वक्ते - कॉ.धनाजी गुरव* (कार्याध्याक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ ) 🏳️फेसबुक पेज लिंक* facebook.com/vidrohimaharas… #विद्रोही_विद्यार्थी_महाराष्ट्र