new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile
new era publishing house pune

@newerapune

लेखकांच्या आणि वाचकांच्या स्वप्नांना भरारी देणारे हक्काचे व्यासपीठ 📚✍️
संपर्क : 8830466300

ID: 1608090562183462920

linkhttp://newerapublishinghouse.com calendar_today28-12-2022 13:21:20

60 Tweet

52 Followers

233 Following

new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

📖 रावण 📖 एका छोट्याशा जिज्ञासेतून सुरु झालेला अभ्यास आणि त्या अभ्यासातून निर्माण झालेली एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे " रावण : राजा राक्षसांचा" ही कादंबरी..! प्रत्येक नायक हा कुणासाठी खलनायक असतो तसाच प्रत्येक खलनायक हा कुणासाठी नायक असतो. संपर्क : 8830466300 #राम #रावण #मराठी #म

📖 रावण 📖
एका छोट्याशा जिज्ञासेतून सुरु झालेला अभ्यास आणि त्या अभ्यासातून निर्माण झालेली एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे " रावण : राजा राक्षसांचा" ही कादंबरी..!
प्रत्येक नायक हा कुणासाठी खलनायक असतो तसाच प्रत्येक खलनायक हा कुणासाठी नायक असतो.
संपर्क : 8830466300
#राम #रावण #मराठी #म
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त नवीन पुस्तक घेऊन आलो आहोत. प्रत्येक पुस्तक एक वेगळ्या विषयाचे आहे. सगळ्यांनी आवर्जून वाचा. संपर्क 8830466300. मराठीचिये नगरी मराठी विश्वपैलू. मराठी आमुची मायबोली मराठी विचारधन माझी मराठी #marathi #pustak #म #मराठी #पुस्तक #पुणे #नाशिक #महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त नवीन पुस्तक घेऊन आलो आहोत. प्रत्येक पुस्तक एक वेगळ्या विषयाचे आहे. सगळ्यांनी आवर्जून वाचा. संपर्क 8830466300.
मराठीचिये नगरी मराठी विश्वपैलू.
मराठी आमुची मायबोली मराठी विचारधन
माझी मराठी

#marathi #pustak #म #मराठी
#पुस्तक #पुणे #नाशिक #महाराष्ट्र
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

#बळी #शरदतांदळे बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे... बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.

#बळी #शरदतांदळे
बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे...
बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

#बळी #शरदतांदळे #पुस्तक बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे.. बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.

#बळी #शरदतांदळे #पुस्तक

बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे..
बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो ! #Sharadtandale

Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे. इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो Guinness World Records #शरदतांदळे

#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे.
इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो
Guinness World Records #शरदतांदळे
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

लवकरच घेऊन येत आहोत नवीन पुस्तक एप्रिल मध्ये...गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा 😇🙏🏻 NEW ERA PUBLISHING HOUSE Sanjay Raut Raju Parulekar #sanjayraut #narkatalaswarg #मराठी #म #महाराष्ट्र #newerapublishinghouse

लवकरच घेऊन येत आहोत नवीन पुस्तक एप्रिल मध्ये...गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा 😇🙏🏻
NEW ERA PUBLISHING HOUSE
Sanjay Raut
Raju Parulekar

#sanjayraut #narkatalaswarg
#मराठी #म #महाराष्ट्र #newerapublishinghouse
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

आर्थर रोड कारागृहात प्रवेश करताच काढून घेतलेला पेन ते व्यवस्थेविरुद्ध बंड करून तुरुंगाच्या गजाआड केलेलं लेखन. हा प्रवास आहे संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा पुस्तक : नरकातला स्वर्ग प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे लेखक - संजय राऊत Sanjay Raut Raju Parulekar

आर्थर रोड कारागृहात प्रवेश करताच काढून घेतलेला पेन ते व्यवस्थेविरुद्ध बंड करून तुरुंगाच्या गजाआड केलेलं लेखन.
हा प्रवास आहे संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा
पुस्तक : नरकातला स्वर्ग
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
लेखक - संजय राऊत Sanjay Raut
Raju Parulekar
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित , मा. खासदार संजय राऊत लिखित ' नरकातील स्वर्ग ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल संपन्न झाला. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क 8830466300 Sanjay Raut Sharad Pawar Rohit Pawar Javed Akhtar #मराठी #म #पुस्तक #महाराष्ट्र

न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित , मा. खासदार संजय राऊत लिखित ' नरकातील स्वर्ग ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल संपन्न झाला.
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क
8830466300
Sanjay Raut Sharad Pawar
Rohit Pawar Javed Akhtar
#मराठी #म #पुस्तक #महाराष्ट्र
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

शाहरुखच्या जीवनाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. आवर्जून वाचावे असे पुस्तक. पुस्तक : शाहरुख खान लेखक : मोहर बसू प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे किंमत : 400 रुपये संपर्क : 088304 66300 #मराठीपुस्तक #ShahRukhKhan #पुस्तक #म

शाहरुखच्या जीवनाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. आवर्जून वाचावे असे पुस्तक.
पुस्तक : शाहरुख खान
लेखक : मोहर बसू
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
किंमत : 400 रुपये
संपर्क : 088304 66300

#मराठीपुस्तक #ShahRukhKhan #पुस्तक #म
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

मातीतून सोनं करून दाखवणारा.. कष्टाने यश मिळते ते त्याच्या आयुष्यातून शिकवून देणारा.. जगातील सुप्रसिद्ध अभिनेता " बादशाह " Shah Rukh Khan Fan Club Pune | SRK FC Pune Shah Rukh Khan पुस्तक : शाहरुख खान प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस संपर्क : 8830466300 #मराठी #पुस्तक #मराठीपुस्तक #म #अभिनेता #वाचनीय