 
                                संतोष वसंतराव चव्हाण
@mesantoshchavan
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो.... 
#शेतकरी_पुत्र 🌾🌱🌾🌱 #गोर_बंजारा🏳️🏳️
ID: 1004391853356023809
06-06-2018 15:57:33
26,26K Tweet
2,2K Followers
702 Following
 
        आक्रोश मोर्चा नांदेड सरकारी नोकऱ्यांचे #खासगीकरण करणे बंद करा तसेच समूह शाळेच्या आड शाळा बंद करण्याचे जो निर्णय झाला तो त्वरित मागे घ्या अन्यथा हेच युवक सत्ता परिवर्तन पण करू शकतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे..! Devendra Fadnavis Pudhari News Tulsidas Bhoite Lokshahi Marathi
 
        #मराठामोर्चा पाठोपाठ #आदिवासी_बिऱ्हाड_मोर्चा मुंबईच्या दिशेने जाण्याच्या तयारीत... Devendra Fadnavis Dr.Ashok Uike Tribal Development Commissioner Ambadas Danve Maharashtra Congress Harshwardhan Sapkal Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 TV9 Marathi Pudhari News Praveen Gavit Rohit Pawar AmolRaje Gawari Official 🇮🇳 Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
        माझ्या सर्व भावी शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #शिक्षकदिन #शिक्षकभरती Devendra Fadnavis Dadaji Bhuse sandeepkambleofficial Ambadas Danve स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य नुसतीच काथ्याकूट™ Tulsidas Bhoite Vishakha sawant Swapnil Rathod Sanjay Rathod Dr.Ashok Uike तुकाराम गिरी 🇮🇳🌻
 
                        
                    
                    
                    
                 
        पात्र शिक्षकांना 100-150 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या शाळा दिल्या बाह्य यंत्रणा द्वारे कमी पगारावर एवढ्या लांबची शाळा देण्याचे उद्देश काय? Tribal Development Commissioner पात्र शिक्षकांना मानसिक त्रास झाले तर अध्ययन आणि अध्यापन कार्यात अडथळा निर्माण होईल त्यामुळे योग्य निर्णय घ्या.
 
         
         
        सरकार एकीकडे आरक्षण देतोय म्हणून गाजावाजा करतंय आणि दुसरीकडे सगळ्या भरती प्रक्रिया ह्या कंत्राटी पद्धतीने करत आहे... थोडक्यात सरकार आवळा देवून कोवळा काढत आहे. ही बेरोजगार युवकांची शुद्ध फसवणूक आहे #खासगीकरण #म Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Ambadas Danve
 
                        
                    
                    
                    
                 
         
        #निशब्द...☹️ शेतकऱ्यांनी असा धिर सोडु नये सरकार ला #ओलादुष्काळ जाहीर करायला भाग पाडु😡 लवकरच मदत देखील मिळेल फक्तं टोकाचे निर्णय घेऊ नये....🙏 CMO Maharashtra Devendra Fadnavis लवकरात लवकर #ओला_दुष्काळ_जाहीर_करा वा 🙏🏻 #ओलादुष्काळ #कर्जमाफी #ओला_दुष्काळ
 
        लाखों रुपयांची कमाई वाहून जाते... आमच्या शेतकरी बांधवांचा सरकार विचार करणार की नाही?? #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओला_दुष्काळ Devendra Fadnavis
 
                        
                    
                    
                    
                 
        आभाळ फाटलंय अजून किती अंत पाहणार हो.... Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #ओला_दुष्काळ
 
         
         
         
        सरकारने बळीराज्याची फसवणूक केली?.... फक्त मोठमोठ्या घोषणा करून उपयोग नाही.. प्रत्यक्ष त्या घोषणाची अंमलबजावणी होणे आवश्यक.. #बळीराजा #काळी_दिवाळी Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar TV9 Marathi ABP माझा SakalMedia Rohit Pawar Shekhar
 
        यंदा पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही... शेतकऱ्यांचे उरले सुरलेले पीक देखील हातात येणार नाही... खूप वाईट परिस्थिती आहे #ओला_दुष्काळ Devendra Fadnavis BACCHU KADU Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uddhav Thackeray Rohit Pawar SakalMedia TV9 Marathi मन_self 💞
 
         
                         
                         
                        