
आ.धनराज हरिभाऊ महाले
@mahaledhanraj55
मा.आमदार (दिंडोरी/पेठ)
मा.गटनेते जी.प.नाशिक.
संचालक आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य.
ID: 1296327956021690368
20-08-2020 06:07:44
36 Tweet
74 Followers
69 Following



आजवरची सर्वात मोठी पोलीस भरती जाहीर करुन महाविकास आघाडीने शब्द पाळला. यामुळे पोलीसभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला.याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचे आभार CMO Maharashtra Ajit Pawar ANIL DESHMUKH









