Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile
Narendra Mehta

@inarendramehta

Member of Legislative Assembly - Mira Bhayander | MiraBhayander's Sevak | Member @BJP4Maharashtra | Former Mayor - Mira Bhayander Municipal Corporation

ID: 987243654283694080

linkhttps://narendralmehta.com/ calendar_today20-04-2018 08:16:44

2,2K Tweet

6,6K Followers

206 Following

Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

मिरा भाईंदर शहर की मा.महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! 💐 भगवान आपकी सभी मनोकामनाएं पुरी करे यही प्रार्थना.. #dimplemehta #birthdaywishes #mayormbmc

मिरा भाईंदर शहर की मा.महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! 💐
भगवान आपकी सभी मनोकामनाएं पुरी करे यही प्रार्थना..

#dimplemehta #birthdaywishes #mayormbmc
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

मिरा-भाईंदर मतदारसंघातील नागरिकांसाठी सोमवार, 4 ॲागस्ट, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता, मिरा रोड येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या हितासाठी, जनसंपर्काच्या माध्यमातून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत परराष्ट्रमंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज जी यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम. #sushmaswaraj #सुषमा_स्वराज #पुण्यतिथी #punyatithi

दिवंगत परराष्ट्रमंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज जी यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम.

#sushmaswaraj #सुषमा_स्वराज #पुण्यतिथी #punyatithi
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

समुद्राचा, निसर्गाचा आणि माणसांच्या नात्यांचा सन्मान करणारा, एकता आणि परंपरेचा संदेश देणारा नारळी पौर्णिमेचा सण आपण सर्वांनी आनंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करूया. कोळी बांधव व सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #नारळी_पौर्णिमा #कोळी_बांधव #naralipournima

समुद्राचा, निसर्गाचा आणि माणसांच्या नात्यांचा सन्मान करणारा, एकता आणि परंपरेचा संदेश देणारा नारळी पौर्णिमेचा सण आपण सर्वांनी आनंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करूया.

कोळी बांधव व सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#नारळी_पौर्णिमा #कोळी_बांधव #naralipournima
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

"भाऊ-बहीणचं नातं म्हणजे संरक्षणाची प्रतिज्ञा आणि मायेचं अखंड बंधन..." भाऊ-बहीण हे नातं म्हणजे केवळ धाग्याने बांधलेली एक परंपरा नाही, तर आयुष्यभरासाठीची एक अबोल प्रतिज्ञा आहे - संरक्षणाची, प्रेमाची आणि साथ देण्याची. सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

"भाऊ-बहीणचं नातं म्हणजे संरक्षणाची प्रतिज्ञा आणि मायेचं अखंड बंधन..."

भाऊ-बहीण हे नातं म्हणजे केवळ धाग्याने बांधलेली एक परंपरा नाही, तर आयुष्यभरासाठीची एक अबोल प्रतिज्ञा आहे - संरक्षणाची, प्रेमाची आणि साथ देण्याची.
सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

देवाभाऊंनी महाराष्ट्रातील बहिणींच्या समस्या ओळखल्या. त्यांच्यासाठी आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक, उद्योजकतेसाठी आणि सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या योजना राबवल्या, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होवो... #LadkiBahinKeDevaBhau #FadnavisWithNariShakti #DevendraForWomen

Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या पानांत आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या, प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सादर अभिवादन करतो. #अहिल्यादेवी_होळकर #पुण्यतिथी #punyatithi

इतिहासाच्या पानांत आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या, प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सादर अभिवादन करतो.

#अहिल्यादेवी_होळकर #पुण्यतिथी #punyatithi
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

१४ ऑगस्ट – विभाजन विभीषिका स्मृती दिन! आजच्या ‘विभाजन विभीषिका स्मृतीदिना’ निमित्त त्या सर्व निरपराध भारतीयांना, ज्यांनी आपले जीवन गमावले, आणि ज्यांनी असह्य वेदना सोसल्या आपली विनम्र श्रद्धांजली! #VibhajanVibhishikaSmritiDin #PartitionHorrorsRemembranceDay #MiraBhayandar

१४ ऑगस्ट – विभाजन विभीषिका स्मृती दिन!

आजच्या ‘विभाजन विभीषिका स्मृतीदिना’ निमित्त त्या सर्व निरपराध भारतीयांना, ज्यांनी आपले जीवन गमावले, आणि ज्यांनी असह्य वेदना सोसल्या आपली विनम्र श्रद्धांजली!

#VibhajanVibhishikaSmritiDin #PartitionHorrorsRemembranceDay #MiraBhayandar
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

"वंदे मातरम्" स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!🇮🇳 #IndependenceDay #tiranga #india #अखंडभारत #BJP4Maharashtra

"वंदे मातरम्"
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

#IndependenceDay #tiranga #india #अखंडभारत #BJP4Maharashtra
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

तिरंगा आपल्या राष्ट्राचा अभिमान, आपल्या ओळखीचं प्रतीक! आज भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालयात झालेल्या झेंडावंदन सोहळ्यात सहभागी होऊन देशभक्तीची नवी ऊर्जा अनुभवली. #झेंडावंदन #जयहिंद #देशभक्ती #BJP #MiraBhayandar #Tiranga

Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸 #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #shrikrishna #janmashtami #श्रीकृष्ण

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸

#श्रीकृष्ण_जन्माष्टमी #shrikrishna #janmashtami #श्रीकृष्ण
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

"आनंद घेऊन आला गोपाळकाला, आला रे आला गोविंदा आला" दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा..!! 🚩 #dahihandi #gopalkala #krishnajanmashtami

"आनंद घेऊन आला गोपाळकाला, आला रे आला गोविंदा आला"
दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा..!! 🚩

#dahihandi #gopalkala #krishnajanmashtami
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

अमोघ वक्तृत्वाचे धनी, प्रखर राष्ट्रभक्त आणि भारताच्या राजकारणाला नवी दिशा देणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम.🙏🏻 #अटल_बिहारी_वाजपेयी #पुण्यतिथी #atalbiharivajpeyi #punyatithi

अमोघ वक्तृत्वाचे धनी, प्रखर राष्ट्रभक्त आणि भारताच्या राजकारणाला नवी दिशा देणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम.🙏🏻

#अटल_बिहारी_वाजपेयी #पुण्यतिथी #atalbiharivajpeyi #punyatithi
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

निर्णय लोकहिताचे... महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय रुग्णसेवा, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरतील यात शंका नाही. Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrashekhar Bawankule

निर्णय लोकहिताचे...

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय रुग्णसेवा, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरतील यात शंका नाही.
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrashekhar Bawankule
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

जय जिनेंद्र! पर्युषण पर्व की समस्त देशवासीयों को हार्दिक बधाईं एवं शुभकामनाएं..!! 🙏🏻

जय जिनेंद्र!
पर्युषण पर्व की समस्त देशवासीयों को हार्दिक बधाईं एवं शुभकामनाएं..!! 🙏🏻
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

राज्य गणेशोत्सवासाठी 11 कोटींच्या निधीला मंजुरी... Devendra Fadnavis आपल्या महाराष्ट्राचं वैभव असलेला, लोकांच्या भावनांशी जोडलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला आहे.

राज्य गणेशोत्सवासाठी 11 कोटींच्या निधीला मंजुरी...
Devendra Fadnavis
आपल्या महाराष्ट्राचं वैभव असलेला, लोकांच्या भावनांशी जोडलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला आहे.
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

भारतीय संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचं नातं हे केवळ श्रमाचं नसून भावनेचं, कृतज्ञतेचं आणि जीवनाचं प्रतीक आहे. आजच्या या पवित्र दिवशी मी सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या बैलांना मनःपूर्वक वंदन करतो. सर्व शेतकरी बांधवांना व बैलांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचं नातं हे केवळ श्रमाचं नसून भावनेचं, कृतज्ञतेचं आणि जीवनाचं प्रतीक आहे.
आजच्या या पवित्र दिवशी मी सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या बैलांना मनःपूर्वक वंदन करतो. सर्व शेतकरी बांधवांना व बैलांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Narendra Mehta (@inarendramehta) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचा इतिहास केवळ पराक्रमानेच नव्हे तर मातृशक्तीच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीनेही उजळून निघालेला आहे. त्यातील सर्वात तेजस्वी अध्याय म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!

जय हिंद! 🇮🇳 राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारताच्या अंतराळ संशोधनाने जगभरात आपली छाप पाडली आहे. चंद्रयान मोहिमेचे आपल्या वैज्ञानिकांचे हे कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. #राष्ट्रीय_अंतराळ_दिवस #ISRO #IndiaInSpace

जय हिंद! 🇮🇳

राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारताच्या अंतराळ संशोधनाने जगभरात आपली छाप पाडली आहे. चंद्रयान मोहिमेचे आपल्या वैज्ञानिकांचे हे कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

#राष्ट्रीय_अंतराळ_दिवस
#ISRO #IndiaInSpace