Hemant Nagrekar
@hemantnagrekar
माझं जीवन माणुसकी, समता व प्रेम या मूल्यांवर आधारीत आहे, संपत्ती, प्रतिष्ठा, इज्जत यांस मी महत्व देत नाही..
ID: 1316037622746079233
13-10-2020 15:27:01
50,50K Tweet
786 Followers
582 Following
परळी येथील महादेव मुंडे यांची हत्या आज बरोबर 2 वर्षापूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती.गंभीर बाब म्हणजे यातील एकही आरोपी अद्याप अटक नाही.7 तपास अधिकारी बदलले.SIT स्थापन होऊन अडीच महिने झाले CMO Maharashtra Dhananjay Munde Pankaja Gopinath Munde Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे